Headlines

Global Maharashtra Breaking News

पटेल समाज आणि लायन्स क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण…

⚡मालवण ता.१७-: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवताळे मालवण येथील विद्यार्थ्यांना पाटीदार (पटेल) समाज व लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या वतीने स्कूल बॅग तसेच अन्य शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले. यावेळी पाटीदार समाजाचे शांती पटेल, अशोक पटेल, उर्मिला पटेल, बंशी पटेल, नयना पटेल यांसह लायन्स क्लबचे झोन चेअरमन विश्वास गांवकर,…

Read Full News

आषाढी एकादशी निमित्त कलमठ मधील श्री गणेश माँटेसरी च्या बलचमूंची वारकरी दिंडी…

⚡कणकवली ता.१७-: श्री गणेश माँटेसरी ने २१ वर्षांची परंपरा अखंडीत ठेवत या वर्षी सुध्दा त्याच उत्साहात ही भक्तिमय दिंडी संपन्न झाली. विठ्ठल – रुक्मिणी सह विविध संतांच्या वेशभूषेमध्ये बालचमू अगदी एकरूप झाले होते. तांबे भवन पासून सुरू झालेली दिंडी कलमठ बाजारपेठ विठ्ठल मंदिर इथे छोटासा सांस्कृतिक करून भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. पालकांनी सुद्धा उत्साहाने यामध्ये…

Read Full News

लायन्स क्लबच्या झोन चेअरमनपदी विश्वास गावकर यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.१७-: मालवण लायन्स क्लबचे दोन वेळा अध्यक्षपद भुषवित ‘आऊटस्टैंडिंग प्रेसिडेंट’ यांसह अन्य अवॉर्ड प्राप्त करणाऱ्या ला. विश्वास गांवकर यांची लायन्स क्लब झोन चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि मालवण हे चार क्लब सेवाकार्य करणार आहेत. मालवण लायन्स क्लबच्या पदग्रहण कार्यक्रमात विश्वास गांवकर यांना इंटरनॅशनल मल्टिपल लायनची पिन देऊन…

Read Full News

बांदा येथील इसम बेपत्ता…

⚡बांदा ता.१८-: बांदा पानवळ येथून महेंद्र वसंत हडफडकर (वय ५३) हे मंगळवार दिनांक १६ पासून बेपत्ता झाले असून त्याबबताची तक्रार बांदा पोलिसात देण्यात आली आहे.संजना हडफडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महेंद्र हे मूक व बधिर असून मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या आईला बांदा येथे जाऊन येतो असे खुणेने सांगितले. बांदा बसस्थानक येथे त्यांना पाहण्यात…

Read Full News

व्यसनमुक्ती समिती जिल्हाध्यक्षपदी श्रावणी मदभावे…

सरचिटणीसपदी सुप्रिया पाटील : जिल्हा कार्यकारिणीची निवड, लवकरच तालुका कार्यकारिणी निवडणार… ⚡सिंधुुदुर्ग ता.१७-: नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्ती समितीची बैठक कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्ती समितीची नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी तळेरे येथील श्रावणी…

Read Full News

बांदा केंद्र शाळेची दुर्वा नाटेकर‌ अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम…

⚡बांदा ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२३-२४ या स्पर्धा परीक्षेत बांदा नं.१केंद्रशाळेतील दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने २७६गुण मिळवत सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.या परीक्षेला बांदा…

Read Full News

कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांची बदली…

तर कणकवली पोलीस निरीक्षक पदी बी. जी. धुमाळ यांची नियुक्ती.. ⚡कणकवली ता.१७-: पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांची बदली सिंधुदुर्गनगरी येथील आर्थिक गुन्हे शाखेत झाली आहे. तर कणकवली पोलीस निरीक्षक पदी बी. जि. धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली.

Read Full News

सावंतवाडीतील विठ्ठल पूजेचा मान सुनील निरवडेकर यांना…

⚡सावंतवाडी ता.१७-: प्रतीपंढरपूर मानलं जाणाऱ्या सावंतवाडी विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढी स्नान पुजेचा मान यंदा श्री व सौ. सुनील निरवडेकर यांना प्राप्त झाला. नवदाम्पत्य श्री व सौ. सचिन मोरजकर यांनी ही विठ्ठल सेवा केली. पहाटे काकड आरतीनं उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर विठ्ठल-रखुमाईला दह्या, दु़धाचा स्नान विधी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात पार…

Read Full News

पोस्ट विभागाचे जिल्हाभर मेळावे…

ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार एकाच छताखाली सेवा ओरोस ता १७-:‘डाक सेवा जन सेवा’ अंतर्गत डाक विभागामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सेवा, सुविधा व बचत योजना यांची माहिती व त्यांचा लाभ ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना त्यांच्या गावातच घेता यावा याकरिता डाक विभागाच्या वतीने ‘डाक मेळाव्यांचे’ आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये डाक विभागाच्या अल्प बचत योजना, आधार सेवा,…

Read Full News

सावंतवाडीत चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने श्री. विठ्ठल रखुमाई मंदिरात काढली दिंडी …

⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मधील अंगणवाडी क्रमांक 15 च्या चिमुकल्याने आषाढी एकादशी निमित्ताने विठू नामाचा गजर करत तुळशी पताका घेऊन दिंडी काढली यावेळी विठुरायाची वेशभूषेतमिहान चव्हाण तर रखुमाईच्या वेशभूषेत रिद्धीमा किटलेकर ही दिंडीमध्ये सहभागी झाली होती. या तीन वर्षाच्या चिमुकल्यामध्ये श्री विठ्ठलाची सजलेली पालखी घेऊन पालखीचे भोई -राजवीर…

Read Full News

You cannot copy content of this page