Headlines

Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला…

परशुराम उपरकर:दंड सत्ताधाऱ्यांनी मेडिकल कॉलेज कडे केलेल्या दुर्लक्षामुळे लागला.. कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला. त्यावेळी मेडिकल कॉलेजला आवश्यक असणारी जागा, मशिनरी इत्यादी बाबींची पूर्तता केल्यानंतरच कॉलेज चालू करा अशी मागणी आम्ही केली होती. परंतु त्यावेळी कॉलेजचे डीन श्री. मोरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या नादाला लागून एफीडेव्हीट करून आम्ही सर्व निकष…

Read Full News

अतिवृष्टीमुळे घराची संरक्षक भिंत कोसळून अनिल बिरमोळे यांच दोन लाखांचे नुकसान…

⚡मालवण ता.१९-: अतिवृष्टीमुळे मालवण तालुक्यातील घुमडे खालचीवाडी येथील अनिल हरिश्चंद्र बिरमोळे यांच्या घराच्या मागील संरक्षक भिंत कोसळून घराचा मागील भाग पूर्णतः जमीनदोस्त झाला आहे. या दुर्घटनेत सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. घुमडे खालचीवाडी येथे एकत्रित पणे पाच कुटुंबांची घरे आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आलेल्या मुसळाधार पावसात यातील अनिल बिरमोळे यांच्या मालकीच्या घराच्या मागील…

Read Full News

कणकवली बसस्थानकावर आढळला मृतदेह…

कणकवली : कुडाळ तालुक्यातील बिबवणे-मांगलेवाडी येथील अरविंद श्रीपतराव अडसुळे(६५) यांचा मृतदेह कणकवली एस.टी.बस स्थानकावर आढळून आला. याबाबतची माहिती श्रीपतराव अडसुळे यांनी पोलिसात दिली आहे. मयत अरविंद श्रीतपराव अडसुळे हे रोड-रोलरवर चालक म्हणून काम करतात. दहा-बारा दिवसापूर्वी ते राधानगरी येथील मुळ गावी गेले होते. आज सकाळी ११.३० वा.च्या सुमारास येथील बसस्थानकावर त्यांचा मृतदेह आढळून आला.

Read Full News

देशामध्ये प्रथम क्रमांकाची जिल्हा बँक बनविण्यासाठी आम्ही कटीबद्ध ;मनिष दळवी…

⚡ओरोस ता.१९-: जिल्हा बँकेने गेल्या चार दशकात आपली यशस्वी वाटचाल पूर्ण करत असतांना आज अखेर बँकेने रु. ५७६७ कोटी व्यवसायाचा टप्पा गाठलेला आहे. चालू आर्थिक वर्षात रु. ५५२.८० कोटी एवढी व्यवसायात वाढ झालेली असून बँकेचा रु. ६००० कोटींचा व्यवसायाचा टप्पा गाठण्याकडे वाटचाल सुरू आहे. बँकेने ‘आपली शेतकऱ्यांची बँक’ या ओळखीबरोबरच आता ‘डिजिटल जिल्हा बँक’ अशी…

Read Full News

नावळे गावात गवा रेड्यांचा धुमाकूळ,भात शेतीचे मोठे नुकसान…

⚡वैभववाडी ता.१९-: नावळे गावात गवा रेड्यांचा धुमाकूळ एक एकर भात शेतीचे मोठे नुकसान वन विभागाकडे तक्रार करूनही वनरक्षक नुकसान केलेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी पोचले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. गवा रेड्यांचा बंदोबस्त करा नावळे गावातील शेतकऱ्यांची मागणी.सततच्या पडणाऱ्या पावसाचा फायदा घेत शेतकरी अनंत गुणाजी गुरव यांच्या एक एकर भात शेतीचे गवा रेड्यांच्या कळपाने मोठे नुकसान केले 8…

Read Full News

बौध्दवाडी येथील सखाराम कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन…

⚡वैभववाडी ता.१९-: वेंगसर बौध्दवाडी येथील सखाराम सोनू कांबळे वय 80 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघांचे कार्याध्यक्ष, माजी सरपंच सुभाष कांबळे व पोलीस पाटील सुनील कांबळे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तिन मुलगे, भाऊ, बहीण, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Read Full News

भाजपा मालवण शहर अध्यक्षपदी बाबा मोंडकर यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.१९-: भाजपा मालवण शहर अध्यक्षपदी विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आज भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मालवण येथे भाजपच्या बैठकीत जाहीर केले. यापूर्वी मालवण शहर प्रभारी म्हणून विजय केनवडेकर हे कार्यरत होते. मात्र, यामध्ये बदल करीत मालवण शहरअध्यक्ष पदी बाबा मोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. मालवण भाजपची बैठक आज मालवण…

Read Full News

गुणात्मक दृष्टीने व व्यवसाय वाढीच्या दृष्टीने या देशामध्ये प्रथम क्रमांकाची:मनिष दळवी…

⚡ओरोस ता.१९-: जिल्हा बँकेने गेल्या चार दशकात आपली यशस्वी वाटचाल पूर्ण करत असतांना आज अखेर बँकेने रु. ५७६७ कोटी व्यवसायाचा टप्पा गाठलेला आहे. चालू आर्थिक वर्षात रु. ५५२.८० कोटी एवढी व्यवसायात वाढ झालेली असून बँकेचा रु. ६००० कोटींचा व्यवसायाचा टप्पा गाठण्याकडे वाटचाल सुरू आहे. बँकेने ‘आपली शेतकऱ्यांची बँक’ या ओळखीबरोबरच आता ‘डिजिटल जिल्हा बँक’ अशी…

Read Full News

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप…

⚡मालवण ता.१९-: आमदार वैभव नाईक आणि ठाकरे शिवसेना मालवण तालुक्याच्या माध्यमातून व मालवण उपशहरप्रमुख यशवंत गावकर यांच्या पुढाकाराने मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना आज रेनकोटचे वाटप करण्यात आले.पावसाळ्याच्या कालावधीतही शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने रेनकोटचे वाटप करण्यात आले. त्याबद्दल कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचे आभार मानले. यावेळी ठाकरे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी…

Read Full News

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसा निमित्त माजगाव मध्ये काजू कलमांचे वाटप…

सावंतवाडीशालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगांव शाळेतील २१२ विद्यार्थ्यांना काजू कलमाचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी मुलाना मार्गदर्शन केले. तसेच वाढदिवसानिमित्त दोन गटामध्ये हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. ५ वी ते ७ वी या गटामध्ये प्रथम क्रमांक गायत्री सावंत, व्दितिय क्रमांक राज सावंत, तृतिय क्रमाक…

Read Full News

You cannot copy content of this page