आंबोलीतील धोकादायक पर्यटनस्थळांवर सुरक्षा रक्षक नेमा…
अनिल चव्हाण यांची मागणी:पोलिसांकडे निवेदन सादर.. ⚡आंबोली, ता.५-: पर्यटन स्थळावरील सुरक्षेसाठी पोलिसांनी सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी येथील पत्रकार अनिल चव्हाण यांनी पोलिसांकडे केली आहे. आंबोली पर्यटन स्थळावर पर्यटक अपघात घडण्याचे प्रकार बऱ्याचदा घडतात. बऱ्याचवेळा आणखी अनुचित प्रकार होतात. कुटुंबिक पर्यटक तसेच कपल तसेच पर्यटक यांना सुरक्षा वाटावी.यासाठी पोलिसांनी सरकारी सुरक्षा रक्षक नेमण्याची आवश्यकता आहे….
