Headlines

Global Maharashtra Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी बैठक संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.२४-: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सावंतवाडी तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पक्षसंघटना बांधणीविषयी सौ. घारे यांनी बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सावंतवाडी येथे कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक पार पडली. यावेळी आगामी…

Read Full News

दुबईतील इंडोअरब लीडर्स समिट ॲन्ड ॲवाॅर्डस् सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रमुख अतिथी..!

⚡सावंतवाडी ता.२४-: दुबईतल्या अल जद्दाह येथील मॅरीयट हाॅटेलमध्ये संपन्न होणार्या ‘इंडोअरब लीडर्स समिट ॲन्ड ॲवाॅर्डस् ‘ या भव्य आंतरराष्ट्रीय सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती हा समस्त कोकणवासियांचा व भारतीयांचा गौरव आहे आणि त्यासाठी त्यांचे मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेच्या वतीने शुभेच्छा व अभिनंदन करत आहोत असे…

Read Full News

राजकोट येथे पुन्हा पुतळा उभारण्यासाठी घाईघाईत २० कोटींचे टेंडर…

हा तर शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या भ्रष्टाचाराचा दुसरा अध्याय:काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांचा आरोप.. कुडाळ : राजकोट मालवण येथे छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी घाईघाईत पुन्हा 20 कोटीचे टेंडर काढणे म्हणजे शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या भ्रष्टाचाराचा दुसरा अध्याय सुरु झाला आहे. अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात इर्शाद शेख म्हणतात, मालवण राजकोट येथे लोकसभा…

Read Full News

मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघात २६ सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांकडून जनता दरबार…

बाबा मोंडकर ; स्थानिक आमदारांनी मतदारसंघ विकासापासून वंचित ठेवल्याची टीका…*_ ⚡मालवण ता.२४-: पालकमंत्र्यांच्या मागील जनता दरबारात मालवण कुडाळ मतदार संघातून सर्वाधिक ७५० तक्रारी दाखल झाल्याने आमदार वैभव नाईक यांचे कार्य यातूनच जनतेसमोर आले आहे. आमदारांनी कधीही शेतकरी, मच्छीमार, पर्यटक व्यावसायिक, कुडाळ एमआयडीसी येथील अडचणींसदर्भात बैठक घेऊन चर्चा करण्याचे मार्ग काढण्याचे सौजन्यही दाखविले नाही अशी टीका…

Read Full News

“त्या” उपोषणांना सावंतवाडी धनगर समाज बांधवांचा पाठींबा…!

सावंतवाडी : महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते पंढरपूर, लातूर, नेवासा या ठिकाणीआमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई या संस्थेच्या मार्फत उपविभागीय अधिकारी सावंतवाडी तसेच तहसीलदार सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. आरक्षण…

Read Full News

वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची विभागीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड…

⚡मालवण ता.२४-: जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत सुयश मिळविले आहे. या स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये सोहम विष्णू लाड याने प्रथम क्रमांक १४ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये कृतिका देवेंद्र लोहार प्रथम क्रमांक पटकावला असून सोहम लाड व कृतिका लोहार या दोघांची…

Read Full News

कणकवली तालुक्यातील गांधीनगर, खलांतर येथे ढगफुटीने मोठे नुकसान…

माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्याकडून पाहणी.. कणकवली : सोमवारी सायंकाळी झालेलेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे गांधीनगर (खलांतर) येथील शेतकऱ्यांचे राहत्या घरांतुन पडवी मधील संसार उपयोगी भांडी वाहून गेल्याने व पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये पुराचे पाणी गेल्याने गढूळ झाले तसेच भात पिकाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. असा पाऊस आपण कधीच पहिला नाही असे येथील जेष्ठ…

Read Full News

सावंतवाडीत फिरत्या दवाखान्याचे शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन…

सावंतवाडी ता.२४-: मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ आणि सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी सुरू करण्यात येत असलेल्या “ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचा लोकार्पण सोहळा शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा. सावंतवाडीत राजवाडा येथील बँक्वेट सभागृहात होणार आहे. या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन…

Read Full News

बांदा केंद्रशाळेत शनिवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन…!

बांदा/प्रतिनिधीशैलेश लाड मित्रमंडळ पुरस्कृत नट वाचनालय बांदा व पीएम श्री केंद्रशाळा बांदा नं. १ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २८ रोजी बांदा केंद्रशाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी‌ इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व पहिली ते चौथी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा संपन्न होणार आहे.चित्रकला स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवीसाठी ‘सार्वजनिक ठिकाणी…

Read Full News

गोळवण येथील तळी दुरुस्ती कामाचा शुभारंभ…!

*⚡मालवण ता.२४-:* मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवलच्या १५ व्या वित्त आयोग निधीमधून मंजूर असलेल्या श्री देव लिंगेश्वर मंदिर जवळील तळी दुरुस्ती करणे” कामाचा शुभारंभ कार्यक्रम गोळवण गावठणवाडी (नाईकवाडी) येथील श्री. विलास नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गोळवण ग्रा. पं. सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा. पं. सदस्य सौ. प्राजक्ता चिरमुले, तंटामुक्ती अध्यक्ष…

Read Full News

You cannot copy content of this page