गोवा आरटीओ कडून सिंधुदुर्गातील वाहन चालकांकडून होणारी लूट थांबवा…
राजन तेली: मुख्यमंत्र्यांची भेट घेत वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.०५-:गोव्यात परमिटच्या गाड्या चालवल आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन चालकांना गोवा आरटीओ कडून नाहक दंड आकारला जात आहे याबाबत माजी आमदार राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेत दिलासा देण्याबाबत मागणी केली. सिंधुदुर्ग आणि गोव्याचे संबंध लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक बेरोजगार…
