Headlines

Global Maharashtra Breaking News

कुणकवळे येथे १५ रोजी संग्राम कासले यांचे प्रवचन

मालवण (प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण अंतर्गत संस्कार विभागाच्या वतीने वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. धम्मचक्र प्रवचन मालेचे चौथे पुष्प शनिवार दि. १५ ऑगस्ट रोजी गाव शाखा कुणकवळे येथे सायंकाळी ७ वाजता प्रचार व पर्यटन तालुका उपाध्यक्ष व बार्टीचे समतादूत संग्राम कासले हे गुंफणार आहेत. संग्राम कासले यांचे…

Read Full News

‘पीएम किसान’ व ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ वंचित लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळावा…..

श्री. स्वप्नील रावळ ; सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६०० + प्रकरणे प्रलंबित…. ⚡वेंगुर्ला ता.१०-: ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ व ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत वंचित पात्र लाभार्थी शेतक‌यांना त्वरित लाभ प्रदान करण्यात यावा, अशी मागणीकृषी कल्याण गट वेंगुर्ला यांच्यामार्फत शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याबाबत शासनाकडे कृषी कल्याण गट वेंगुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील रावळ यांनी सोमवारी निवेदन…

Read Full News

सिंधुदुर्गातील ३ लाख ६३ हजार वीज ग्राहकांच्या हक्कांसाठी एल्गार !

२४ तास अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्याची मागणी ; ८५ हजार ग्राहकांवर स्मार्ट मीटर लादल्याचा गंभीर आरोप सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ६३ हजार वीज ग्राहकांना २४ तास अखंडित, सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, तसेच ग्राहकांना त्यांच्या नागरिक हक्कांनुसार सेवा व नुकसानभरपाई मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने ओरोस येथील इच्छापूर्ती…

Read Full News

१७ लाखांच्या दुरुस्ती बिलावरून सावंतवाडी पालिका सभेत खडाजंगी…

“घाई का..?” :नगरसेवकांचा मुख्याधिकाऱ्यांना सवाल; चौकशीअंतीच बिल अदा करण्याचे नगराध्यक्षांचे निर्देश.. सावंतवाडी : नळपाणी, गॅस पाईपलाईनच्या कामावेळी झालेल्या दुरुस्तीच १७ लाखांच बील काढण्यासाठी मुख्याधिकारी घाई का करत आहेत ? असा सवाल नगरसेवक देवा टेमकर यांनी केला. यावेळी पाणी पुरवठा समितीचे सदस्य म्हणून आम्हीही याच्या चौकशीच पत्र दिल असून अद्याप उत्तर का मिळाल नाही ? असा…

Read Full News

अंबरग्रीसच्या शास्त्रोक्त अभ्यासासाठी तज्ज्ञांचा विशेष गट स्थापन…

मालवण, दि प्रतिनिधी मागील काही वर्षांत किनारपट्टी भागात व्हेल माशाची उलटी सापडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, या संदर्भातील कथित तस्करीप्रकरणी अनेक मच्छीमार व स्थानिक नागरिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या पदार्थाबाबत प्रशासन, मच्छीमार आणि सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत. अंबरग्रीसची सत्यता तपासणाऱ्या यंत्रणांवर असलेल्या मर्यादा आणि योग्य माहितीचा अभाव यामुळे कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे चित्र…

Read Full News

भारतनेट उद्यमी’ योजनेतून एफटीटीएच ब्रॉडबँड सेवा विस्तारासोबत रोजगार व व्यवसायाची संधी

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जिमाका) : ग्रामीण भागातील डिजिटल कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासोबतच स्थानिक तरुण, उद्योजक, स्वयंसहाय्यता गट व संस्थांना रोजगार आणि उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘डिजिटल भारत निधी’ (DBN)च्या पाठबळावर ‘भारतनेट उद्यमी’ (BNU) योजना राबविण्यात येत आहे. ‘भारतनेट’ हा जगातील सर्वात मोठ्या ग्रामीण दूरसंचार प्रकल्पांपैकी एक असून, देशातील सुमारे 2.6 लाख ग्रामपंचायतींसह…

Read Full News

कुडाळात १३ ऑगस्टला भव्य तिरंगा यात्रा

राष्ट्रप्रेमी नागरिक मंचचे आयोजन:मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन .. ⚡कुडाळ ता.१०-: राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता कुडाळात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती यात्रेचे संयोजक व राष्ट्रप्रेमी नागरिक मंचचे विवेक पंडीत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.श्री….

Read Full News

भोसले सैनिक स्कूल ठरले ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’…

पुणे येथील १७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्हमध्ये पुरस्कार प्रदान.. ⚡सावंतवाडी ता.१०-: पुणे येथे झालेल्या १७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्ह अँड स्कूल अवॉर्ड्स सोहळ्यात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलला ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाळेचे प्राचार्य सॅव्हीओ फर्नांडिस यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्यभरातून प्राप्त झालेल्या ५०० हून अधिक नामांकनांमधून शाळेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली….

Read Full News

मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी उत्साहात…..

कणकवली कॉलेजची ‘जनरल चॅम्पियनशिप’वर मोहोर… ⚡सावंतवाडी ता.१०-: मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या फेरीत कणकवली कॉलेजने १४ स्पर्धा प्रकारांत प्रथम, ७ प्रकारांत द्वितीय आणि एका प्रकारात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवत सर्वाधिक यश संपादन केले. त्यामुळे कणकवली कॉलेजने विभागीय फेरीची जनरल चॅम्पियनशिप…

Read Full News

मेढा येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या मलबारी कवड्या धनेश पक्षावर उपचार

मालवण (प्रतिनिधी) मालवण मेढा येथे पहाटे सुमारास मलबारी कवड्या धनेश (Malabar Pied Hornbill) जखमी अवस्थेत भूषण परब, नागेश परब, आशिष चव्हाण, केतन केणी यांना मिळाला. नागेश परब यांनी युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेची संपर्क केला असता याची माहिती वनविभागाचे फॉरेस्टर श्री.सदानंद परब यांना देण्यात आली. इकोमेट्सचे सदस्य सागर धुरी यांनी त्या धनेश पक्षाला रेस्क्यू केले…

Read Full News

You cannot copy content of this page