शाळेत शिक्षकांचे फोटो लावण्याला शिक्षकांचा तीव्र विरोध…
प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष :अध्यापनावर परिणाम करणाऱ्या अनिष्ट कामांना बंदी घालण्याची केली मागणी.. सिंधुदुर्गनगरी ता १७“गुरुजींचा” समाजात मानसन्मान वाढवा, यासाठी त्यांचे रंगीत फोटो शाळेच्या दर्शनी भागात प्रदर्शित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अशाने सन्मान वाढतो, हा गैरसमज असून याला आमचा तीव्र विरोध आहे. यापेक्षा अध्यापनावर अनिष्ट परिणाम करणारे कोणतेही काम शिक्षकांना देणार…
