कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली एसटीच्या अधिकार्यांची भेट…
⚡कणकवली ता.०२-: कणकवली आगारातील एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कामगार सेनेचे कोकण विभागीय सचिव भगवान उर्फ आबा धुरी व तालुकाप्रमुख वैभव मालंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कणकवली आगाराचे व्यवस्थापक अजय गायकवाड व बसस्थानक प्रमुख प्रदीप परब यांची भेट घेतली. भेटीदरम्यान कामगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. ड्युट्या लावताना कर्मचार्यांमध्ये भेदभाव केला जात असल्याची बाब एसटीच्या अधिकार्यांना निदर्शनास आणून दिली….
