तर कोकणातील शिंदे शिवसेनेच्या सर्वच आमदारांचा पराभव अटळ…
भाजप नेते अतुल काळसेकर यांचा इशारा:रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला दिले उत्तर सिंधुदुर्गनगरी ता 19महायुतीतील शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. अनेक दुशने देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या वक्तव्याबाबत रामदास कदम यांचा निषेध करतो, तर त्यांनी अशाच पद्धतीने भाजप नेत्यांवर…
