ऑक्टोंबर मध्ये महाविकास आघाडीचे सरकार बसणार-:अमित सामंत…
⚡देवगड ता.१६-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत पैशाचे वाटप झाले.पण पैशाच्या जोरावर विकला गेलेला मतदार कोकणातला आहे असे मला वाटत नाही. मतदारांना दोष देणे योग्य नाही असे मत शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केले. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर विश्वास आहे. मात्र महायुतीत असे दिसत नाही असेही सामंत म्हणाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग…
