शिवपुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ २८ रोजी निषेध मोर्चा…
⚡मालवण ता.२६-: मालवण राजकोट येथे ४ डिसेंबर २०२४ रोजी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळा आज अचानकपणे कोसळून उध्वस्त झाल्याने प्रत्येकाच्या मनात संतापाची तीव्र भावना निर्माण झाली आहे. या दुर्दैवी प्रकारच्या निषेधार्थ व यामागील जबाबदार असलेल्या प्रत्येक यंत्रणा व अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी या मागणीसाठी तमाम शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने गुरुवार दि. २८…
