कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज यांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट…
⚡मालवण ता.२९-:किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज यांनी बुधवारी रात्री राजकोटला भेट देत पाहणी केली यावेळी बोलताना छत्रपती शाहू महाराज म्हणाले, राजकोट येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःख देणारी आहे. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना कधीही घडली नाही ती येथे घडली आहे….
