Headlines

Global Maharashtra Breaking News

Arjun Enterprises

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🥳 सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच 🥳 🛞🚜🛞🚙🛞🛵🛞🚕🛞🚑🛞🛺 🛞हे एक टायरच्या आत घातले जाणारे लिक्वीड आहे.ज्यामुळे टायर पंक्चर होत नाही. 🛞 🤷🏻‍♂️ जाणून घेऊन याचे फायदे 🛞पंक्चरमुळे होणारा अपघात टाळा आणि हाॅस्पिटलचा लाखोंचा खर्च वाचवा/ आपला जीव वाचवा. 🛞टायर पंक्चरमुळे होणारे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान वाचवा. 🛞टायर पंक्चर रिपेअरचा अनावश्यक खर्च टाळा. 🛞युनिक…

Read More

рдмреЗрдкрддреНрддрд╛ рдордЪреНрдЫрд┐рдорд╛рд░рд╛рдЪрд╛ рдореГрддрджреЗрд╣ рдЕрд▓рд┐рдмрд╛рдЧ рдХрд┐рдирд╛рд░реА рд╕рд╛рдкрдбрд▓рд╛тАж

⚡मालवण ता.२१-:तळाशील खाडीपात्रात मासेमारी होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या तळाशील येथील किशोर महादेव चोडणेकर (वय ५५) या मच्छिमाराचा गेले काही दिवस शोध सुरु असताना तब्बल १३ दिवसांनी तळाशील पासून सुमारे ४०० कि.मी. अंतरावर असलेल्या थेरोंडा बाजारपेठ ता अलिबाग या किनाऱ्यावर त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. चोडणेकर यांच्या अंगावरील टीशर्ट वरून त्यांची ओळख…

Read More

рд░рд╛рдЬрди рддреЗрд▓реАрдВ рд╡рд┐рдзрд╛рдирдкрд░рд┐рд╖рджреЗрд╡рд░ рдЬрд╛рдгреНрдпрд╛рдЪреА рд╢рдХреНрдпрддрд╛тАж?

जिल्ह्यात जोरदार चर्चा: मात्र निकटवर्तीयांकडून मौन.. ⚡सावंतवाडी ता.२१-: आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राजन तेलींच्या नावाची जिल्ह्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या आगामी निवडणुकीत विधानपरिषद माजी आमदार असणाऱ्या राजन तेलींना पुन्हा विधान परिषदेवर संधी मिळणार का ? हे पण आता महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे त्यांच्या निकटवर्तीयांकडून देखील अद्याप कोणताही दुजोरा दिला जात…

Read More

рдЖрдорджрд╛рд░ рдирд┐рддреЗрд╢ рд░рд╛рдгреЗ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕рд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рднрд╛рдЬрдк рдХрдбреВрди рдЙрджреНрдпрд╛ рд╡рд┐рд╡рд┐рдз рдХрд╛рд░реНрдпрдХреНрд░рдотАж

सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी 10 वा. शाळा नंबर 4 येथे उपस्थित राहावे.; संजू परब यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२१-: भाजप युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात भाजपच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी 10 वाजता चार नंबर शाळेचे उपस्थित राहावे असे आवाहन माजी…

Read More

рдЛрддреБрдЬрд╛ рдирд╛рдИрдХ рд╣реАрдЪрд╛ рд░реЛрдгрд╛рдкрд╛рд▓ рдордзреНрдпреЗ рд╕рддреНрдХрд╛рд░…

⚡बांदा ता.२१-: रोणापाल येथील ऋतुजा नाईक हीने कोणताही अतिरिक्त क्लास न करता दहावीच्या परीक्षेत ९५.६० टक्के गुण मिळवून मडूरा हायस्कूलमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. तिच्या या यशाबद्दल रोणापाल येथील श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे यांच्या हस्ते ऋतुजा हिला शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.       ऋतुजा नाईक…

Read More

рдХреЛрдХрдгрд╛рддрд▓реНрдпрд╛ рдкрджрд╡реАрдзрд░ рдмреЗрд░реЛрдЬрдЧрд╛рд░рд╛рдВрд╕рд╛рдареА рдХрд╛рдо рдХрд░рдгрд╛рд░тАж

रमेश कीर:कोकण पदवीधर मतदार संघातून अनेक आमदार निवडून गेलेत मात्र त्यांनी कोकणासाठी काहीच केले… कुडाळ : कोकणातील पदवीधरांसाठी, इथल्या बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी शासकीय पातळीवर जिथे जिथे शक्य आहे तिथे या बेरोजगार पदवीधरांना समाविष्ट करणे आणि स्थानीक प्रकल्पात या बेरोजगारांना कसे समाविष्ट करून घेता येईल यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे…

Read More

рднрдВрдбрд╛рд░реА рд╣рд╛рдпрд╕реНрдХреБрд▓ рд╡ рдХрдирд┐рд╖реНрда рдорд╣рд╛рд╡рд┐рджреНрдпрд╛рд▓рдпрд╛рдд рдпреЛрдЧ рджрд┐рди рд╕рд╛рдЬрд░рд╛…

भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात योग दिन साजरा मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध योग प्रात्यक्षिके केली. दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमात प्रथम कनिष्ठ महाविद्यालयातर्फे योग दिन साजरा झाला. यावेळी संस्था पदाधिकारी श्री. गोलतकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन…

Read More

рднреЛрд╕рд▓реЗ рдЗрдВрдЯрд░рдиреЕрд╢рдирд▓ рд╕реНрдХреВрд▓рдордзреНрдпреЗ рдЖрдВрддрд░рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░реАрдп рдпреЛрдЧрджрд┐рд╡рд╕ рдЙрддреНрд╕рд╛рд╣рд╛рдд…

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक म्हणून अभिषेक नाईक उपस्थित होते. दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व तसेच योगासनांचे विविध प्रकार जसे की ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, मयुरासन, कपालभाती ,अनुलोम विलोम, पद्मासन, वज्रासन अशा विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक नाईक यांनी करून दाखवले. तसेच योगाद्वारे सर्वांगीण विकास…

Read More

рджреЗрд╡рдЧрдб рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рд╡рд╛рджрд│реА рд╡рд╛рд▒реНрдпрд╛рдореБрд│реЗ рд╕реБрдорд╛рд░реЗ рдмрд╛рд░рд╛ рд▓рд╛рдЦрд╛рдЪреЗ рдиреБрдХрд╕рд╛рдитАж

सर्वाधिक नुकसान आरे नरेवाडी येथे ; तहसीलदार व मंडल अधिकारी पाहणीसाठी न आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी .. ⚡देवगड ता.२१-: देवगड तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह लागलेल्या मुसळधार पावसाने व त्यात आलेल्या जोरदार सोसायटीच्या वाऱ्याने आरे नरेवाडी येथील चार घरांची छप्परे आंबा कलमे, काजू, फणस, रतांबा आदी झाडे कोसळल्याने सुमारे १२ लाखाचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसानआरे…

Read More

рдореЛрд░реАрдЪреЗ рдХрд╛рдо рдкреБрд░реНрдг рдЭрд╛рд▓реНрдпрд╛рдиреЗ рд░рд╕реНрддрд╛ рд╡рд╛рд╣рддреБрдХреАрд╕ рдЦреБрд▓рд╛…

मालवण दि प्रतिनिधी मोरी बांधण्याचे काम हाती घेतल्यानंतर वाहतुकीस बंद असणारा हा रस्ता मोरीचे काम पूर्णत्वास गेल्याने खुला करण्यात आला आहे. या रस्त्यावर नवीन मोरी बांधण्यात आल्याने या भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा सुलभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कसाल मालवण हमरस्त्यावरील शहरातील हॉटेल स्वामी नजिकच्या रस्त्यावर मोरी बांधण्याच्या दृष्टीने साचणारे पावसाचे पाणी निचरा…

Read More
You cannot copy content of this page