Headlines

Global Maharashtra Breaking News

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी घेतली कणकवली शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक…

मत्स्य व्यवसाय बंदरे विकास अधिकारी, देवगड जमसंडे नळपाणी पुरवठा योजना, राष्ट्रीय महामार्ग, बीएसएनएल नेटवर्क यासारख्या कामांचा घेतला आढावा.. कणकवली ता.०६-: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी सोमवारी कणकवली येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मत्स्य व्यवसाय बंदरे विकास अधिकारी, देवगड जमसंडे नळपाणी पुरवठा योजना, राष्ट्रीय महामार्ग, बीएसएनएल नेटवर्क अशा अनेक विकास कामांबाबत…

Read Full News

सावंतवाडीत भगवा, धनुष्यबाणाचा अपमान !

शिवसैनिक शब्बीर मणियार:हा अपमान खपवून घेणार नाही: ⚡सावंतवाडी ता.०७ प्रसन्न गोंदावळे-: ज्या पक्षाच्या चिन्हावर आमदार दीपक केसरकर हे सलग तीन वेळा आमदार झाले त्या शिवसेना पक्षाच्या चिन्हाचा व भगव्याचा अपमान सावंतवाडीच्या एका माजी उपनगराध्यक्ष यांच्या घरासमोर करण्यात आला असल्याचा आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते, शब्बीर मणियार यांनी केला आहे. भगव्यासह धनुष्यबाणाचा होणारा…

Read Full News

Annapoorna Tech Source & GOSOURCE…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎊 Invitation 🎊 👩🏻‍💻 Inauguration of Second Phase 👥 Annapoorna Tech Source & GOSOURCE 👩🏻‍💻 💁🏻‍♀️Elevating Excellence, Empowering Efficiency 👩🏻‍💼We are thrilled to open the doors to a new chapter of growth and success Monday |06th Jan 2025|II Shree Gurumath Prasanna II Invitation Inauguration of Second Phase Annapoorna Tech Source & GOSOURCE…

Read Full News

मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाची महत्वाची सभा भांडुप येथे संपन्न…

कुडाळ, प्रतिनिधी भांडुप येथील सह्याद्री विद्यामंदिर येथील सभागृहामध्ये अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाची महत्वाची सभा ४ जाने.२०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेत कोकणच्या तमाम भजनीकलावंतांनी उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक बांधिलकी जपत भजनसम्राट,भजनी कलावंत, पखवाज वादक, कोरस, दशावतारी कलावंत यांच्या ऐक्याचा महामेरू निर्माण करण्यासाठी जुने नवीन कलावंत एकवटले…

Read Full News

रब्बी हंगाम ई पीक पाहणीसाठी १५ जानेवारी अंतिम मुदत…

शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे बाळू सावंत यांचे आवाहन.. बांदा/प्रतिनिधीरब्बी हंगाम मोबाईल ई-पीक पाहणीची अंतिम मुदत १५ जानेवारी असून शेतकऱ्यांनी या कालावधीपर्यंत आपली ई पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन बांदा विकास सोसायटीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केले आहे.ई पीक पाहणीची सुरुवात १ डिसेंबर पासून करण्यात आली आहे. त्याची अंतिम मुदत हि १५…

Read Full News

कुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर…

ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी, राजा सामंत, अनिकेत उचले पुरस्काराचे मानकरी:पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा.. ⚡कुडाळ ता.०५-: कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार विजय शेट्टी यांना, कै. वसंत दळवी ग्रामीण वार्ताहर पुरस्कार दैनिक तरुण भारत संवादचे राजा सामंत यांना तर…

Read Full News

रवी जाधव यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान…

⚡सावंतवाडी ता.०५-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना बांदा येथील सेवाभावी कै. डॉ. द. भि. खानोलकर यांच्या जनसेवा निधी या ट्रस्टमार्फत जाहीर झालेला आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अँड. देवदत्त परूळेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. द. भि. खानोलकर यांच्या जनसेवा…

Read Full News

भटवाडी प्रभाग येथील सदस्यता नोंदणीचा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत सावंतवाडी शहरातील भटवाडी प्रभाग येथील सदस्यता नोंदणीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नितेश राणे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत सदस्यता नोंदणी अभियाना संदर्भात आढावा घेतला.कुणाल श्रुंगारे यांच्या पुढाकारातून हे अभियान राबवण्यात…

Read Full News

सतीश पाटणकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास मंत्री नितेश राणे राहणार उपस्थित…

सावंतवाडी : सावंतवाडीचे सुपूञ , स्तंभलेखक, मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी व पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते सतीश पाटणकर यांनी महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीवर आधारित “जाऊ तेथे खाऊ” व ” कोकणातील आयकाॅन” अशी दोन तपशीलवार दर्जेदार पुस्तके लिहिलेली असून या दोन्ही पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी जेष्ठ कवी अशोक नायगावकर, कौशल इनामदार व स्वामी प्रकाशनचे रजनीश राणे हे मान्यवर उपस्थित राहणार असून…

Read Full News

सत्यशोधक विद्यार्थी संघटना आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत काशिनाथ वर्देकर द्वितीय…!

⚡कणकवली ता.०५-: सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र (धुळे)आयोजित २६ नोव्हेंबर संविधान दिन व २८ नोव्हेंबर २०२४ महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत खुल्या गटात जि. प. पू. प्रा. शाळा नाटळ खांदारवाडी, ता. कणकवली येथे कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी काशिनाथ वर्देकर रा. हरकुळ बुद्रुक ता. कणकवली यांनी द्वितीय क्रमांक पटकवला. त्यांनी “सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक…

Read Full News

You cannot copy content of this page