Global Maharashtra Breaking News

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भाजपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार..

मोहिनी मडगावकर:सावंतवाडी शहरहसह ग्रामीण भागातील सर्व महिलांनी लाभ घ्यावा.. ⚡सावंतवाडी ता.०२-: महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत महिलांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा सर्व महिलांनी…

Read More

ध्येय निश्चित करून यश संपादन करा…

अशोक कांबळी:दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.०२-: विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी ध्येय निश्चितीतून कठोर मेहनतीने यश संपादन करून आपल्या शाळेचा, गावाचा नावलौकिक करण्याचे आवाहन जेष्ठ नागरिक सेवा संघ आचराचे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी केले. जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात…

Read More

उत्पन्न दाखल्यासाठी चौकशी पत्राचा आग्रह नको…

सर्व तलाठ्यांना कुडाळ तहसीलदारांच्या सूचना.. ⚡कुडाळ ता.०२-: मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजने साठी लागणाऱ्याउत्पन्न दाखलाकरिता तहसील कार्यालयाकडील चौकशी पत्राचा आग्रह न धरता, उत्पन्न दाखले अर्जची तात्काळ चौकशी करून संबंधित लाभार्थी यांना अर्ज देण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांनी तालुक्यातील सर तलाठ्यांना दिल्या आहेत.यापूर्वी तहसील कार्यालयाकडील चौकशीचे पत्र उत्पन्न दाखल्याच्या अर्जसोबत…

Read More

कुडाळ एसटी डेपोचा कारभार सुधारा नाहीतर आमची स्टाईल वापरू…

शिवसेना एसटी कामगार सेना जिल्हा प्रमुख अनुप नाईक यांचा इशारा.. ⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ एसटी डेपोमध्ये दिवसा ढवळ्या अनागोंदी कारभार सुरू आहे. या अनागोंदी कारभारामुळे प्रवाशी मेटाकुटीला आले असुन येत्या १०जुलै रोजी पर्यंत कारभार सुधरा नाही, तर आम्ही त्यात आमच्या स्टाईलने सुधारणा करु. असा इशारा शिवसेना एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक आणि शिवसेनेचे अतुल बंगे…

Read More

गाव पातळीवरच मिळणार उत्पन्नाचे दाखले

कणकवली तहसीलदारांचे नियोजन.. ⚡कणकवली ता.०२-: कणकवली तहसील कार्यालयामध्ये सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने चा लाभ मिळवण्यासाठी महिला लाभार्थी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी लाभार्थ्यांना गावपातळी वर उत्पन्नाचे दाखले मिळावेत यासाठी प्रत्येक सजावर तलाठ्यांना नोंद घालून पंचनामा करून त्याच्यावर उत्पन्नाची नोंद घालावी असे आदेश दिले आहेत….

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून बांदा शहरात फळ, फुले व भाज्या विक्रेत्यांना केले छत्र्यांचे वाटप…

⚡बांदा ता.०२-: भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून तसेच बांदा शहर भाजपा यांच्या सहकार्यातून बांदा येथील फळ, फुले व भाज्या विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आज छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आपल्याला छत्र्या मिळाल्यामुळे उपस्थित विक्रेत्यांनी श्री परब यांचे आभार मानले. परब यांच्या माध्यमातून गेले अनेक दिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बाजारपेठेतील…

Read More

निरंजन डावखरेंच्या विजयाचा महायुतीतर्फे जल्लोष…

⚡वेंगुर्ला ता.०२-: कोकण मतदारसंघातून आमदार निरंजन डावखरे यांनी विजयी घौडदौड कायम ठेवत विजयाची हॅट्रिक केली. त्यांच्या या विजयाबद्दल वेंगुर्ला तालुका भाजपा कार्यालयासमोर महायुतीतर्फे भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डूबळे यांच्यासह पधिकारी व कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून जल्लोष केला.

Read More

प्रत्येक गावासाठी कॅम्प घेवून उत्पन्नाचे दाखले वितरित करावे…

मंगेश तळवणेकर: तहसीलदारांकडे केली निवेदनद्वारे मागणी… ⚡सावंतवाडी ता.०२-: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असून त्यासाठी तलाठी महोदयांची गरज लागते. सावंतवाडी तालुका विस्ताराने मोठा असल्याने व तहसिल कार्यालय ते गावे ही लांब असल्याने प्रत्येक गावासाठी कॅम्प घेवून उत्पन्नाचे दाखले वितरीत करावेत अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी…

Read More

मळगाव-येथील पथदीप ऐन पावसाळ्यातच बंदावस्थेत…

दुरुस्तीकडे दुर्लक्ष दिला जात नसल्याने नाराजी:लवकरात लवकर सुरू करण्याची होत आहे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०२सहदेव राऊळ-: मळगाव येथील वाडीवाडीनुसार बसविण्यात आलेले पथदीप दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐन पावसाळ्यातच बंदावस्थेत असल्याने येथील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू होताच पथदीप बंद पडत असल्याने तसेच तक्रार करूनही त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील लोकांमधून नाराजी व्यक्त होत…

Read More

अन्यथा महावितरणकडून येणाऱ्या वीज बिलांची अधिकाऱ्याच्या टेबलावर होळी करू…

वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचा महावितरणला इशारा:येत्या ३० जुलैपर्यंत वेताळ बांबर्डे ग्रामस्थांच्या वीजपुरवठ्याबाबत सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण करा.. ⚡कुडाळ ता.०२-: येत्या ३० जुलैपर्यंत वेताळ बांबर्डे ग्रामस्थांच्या वीजपुरवठ्याबाबत सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण करा, ट्रांसफार्मर कॅपॅसिटी वाढवा, एका वायरमनची नियुक्ती करा अन्यथा महावितरणकडून येणाऱ्या वीज बिलांची पणदूर कार्यालय अधिकाऱ्याच्या टेबलावर होळी करू असा इशारा वेताळ बांबर्डे ग्रामस्थ तथा सामाजिक…

Read More
You cannot copy content of this page