Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ला भाजपच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण‘ योजनेचे मोफत फॉर्म वितरण…

⚡वेंगुर्ला ता.०७-: ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण‘ योजना समाजातील शेवटच्या महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून मोफत फॉर्म वितरीत करण्यात येत आहे. ही योजना वेंगुर्ला तालुक्यात शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी गावागावात भाजपातर्फे कॅम्प घेऊन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी सांगीतले. भाजपा वेंगुर्ला तालुका कार्यालयात ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण‘ योजनेचे मोफत…

Read More

जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा देखील तेवढाच मोठा…

मंत्री दिपक केसरकर:पत्रकार पुरस्कार वितरण आणि गुणवंतांचा सत्कार सोहळा कार्यक्रम उत्साहात.. ⚡सावंतवाडी ता.०७-: आद्यापत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक होताना मी अर्थ खात्याच्या मंत्री होतो. नुकतच राज्य सरकारने पुस्तकांच गाव म्हणून बाळशास्त्रींच पोंभुर्ले गाव घोषित केलं‌ आहे. पत्रकारांच्या सुख दुःखात आपण नेहमीच सहभागी होत असतो. जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा देखील तेवढाच मोठा आहे‌ असं प्रतिपादन शालेय…

Read More

होडावडा पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प…

वेंगुर्ले :वेंगुर्ले – सावंतवाडी मार्गावरील होडावडा येथील फुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच नदीचे पाणी भात शेतीमध्ये घुसल्याने शेतीही पाण्याखाली गेली आहे. होडावडा येथील हे नदीवरील पूल रस्त्याच्या बरोबर सखल भागात असल्याने दरवर्षी मोठा पाऊस झाला की या पुलावर पाणी येते. आणि वाहतूक ठप्प होते….

Read More

नरेद्र डोंगर येथे झाड कोसळून खासगी कर्मचारी जखमी..

⚡सावंतवाडी ता.०७-: सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नरेंद्र डोंगर येथे वन विभाग कर्मचारी ड्युटी बजावत असताना चौकीवर झाड कोसळून आत असलेला कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.ही घटना दुपारी एकच्या दरम्यान घडली.याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिली आहे. दरम्यान आपला सहकारी अशोक गावडे यांना फोन करून सदर घटनेची कल्पना दिली असता अशोक गावडे तेथे…

Read More

कट्टर राणे समर्थक संतोष गांवस यांच्याकडून मंत्री दिपक केसरकर यांचा सन्मान…

⚡सावंतवाडी ता.०७-: माजी मुख्यमंत्री, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलल्याबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा कट्टर राणे समर्थक संतोष गांवस यांच्याकडून सन्मान करण्यात आला. येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये हा सन्मान करण्यात आला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अथक परिश्रम घेतले होते. सावंतवाडी…

Read More

संजू परब धावले व्यापाऱ्यांच्या मदतीला…

बाजारपेठेतील तुंबलेली गटार तात्काळ घेतली साफ करून; व्यापाऱ्यांनी मानले आभार… ⚡सावंतवाडी ता.०७-: शहरात कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची दाणादाण उडाली होती यावेळी सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घटनास्थळी धाव घेत व्यापाऱ्यांच्या मदतीला धावले आहेत. त्यांनी तात्काळ नगरपालिका कर्मचाऱ्यांना बोलून घेत बाजारपेठेत तुंबलेली गटारे साफ करून घेत पाणी जाण्यास मार्ग…

Read More

सावंतवाडीत मुसळधार, बाजारपेठेत पाणी…

⚡सावंतवाडी ता.०७-: शहरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेत जयप्रकाश चौक ते चंदू भवन परिसरात गुडघाभर पाणी साचले होते .काही दुचाकी देखील पाण्यात होत्या तर परिसरातील दुकानांच्या पायऱ्यांवर पाणी लागले होते.

Read More

कुडाळ लायन्स क्लब चांगली कामगिरी करेल…

नूतन अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर यांना विश्वास:कुडाळ लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात.. ⚡कुडाळ ता.०७-: या वर्षात लायन्स क्लब कुडाळ सिंधुदुर्ग ही तुमच्या सर्वाच्या सहकार्याने अधिक चांगल्या प्रकारे कामगिरी करेल आणि समाजाला अधिक चांगल्या प्रकारे सेवा देईल असा विश्वास लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष चंद्रशेखर पूनाळेकर यांनी केले .शानदार सोहळ्यात कुडाळ लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण पार पडले     लायन्स…

Read More

लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची…

विशाल परब:भारतीय जनता पक्ष सदैव पत्रकार बांधवांच्या पाठीशी.. ⚡सावंतवाडी ता.०७-: माध्यमे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ तर पत्रकार हा त्या समाजाचा आरसा असतो, जो प्रतिकूल परिस्थितीत केवळ सत्य प्रगट करत आपली बाजू मांडतो. त्यामुळे लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्हॉइस ऑफ मिडिया आयोजित गुणगौरव कौतुक सोहळ्याप्रसंगी…

Read More

जानवली नदीवरील नव्या पुलावरून वाहतूक सुरू…

चार महिन्यांत काम पूर्णत्वास : वाहतुकीसाठी नवा पर्याय खुला… कणकवली जानवली नदीपात्रातील नव्या पुलाच्या जोड रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या पुलावरून आता वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे जानवली, कणकवलीवासीयांना वाहतुकीसाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. अवघ्या तीन महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण झाले. तर गेले महिनाभर पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्याचे काम सुरू होते. कणकवली…

Read More
You cannot copy content of this page