सौरऊर्जेच्या माध्यमातून शाळांना वीजनिर्मिती करून देण्याचा उपक्रम स्तुत्य…
रविंद्र चव्हाण:जि.प. च्या ११ शाळांना रुफ टॉप ऑफ ग्रीड सौर ऊर्जा निर्मिती संचांचे वितरण:भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून उपक्रम.. सावंतवाडी । प्रतिनिधी : जागतिक ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक स्त्रोतांच्या माध्यमातून वीजनिर्मिती केली जावी तसेच देशात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सौरऊर्जेचा वापर करण्यात यावा अशी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर…
