Headlines

Global Maharashtra Breaking News

बांद्यात नवरात्रोत्सावनिमित्त रविवारी ६ रोजी ‘दुर्गा माता दौड’चे आयोजन…!

⚡बांदा ता.०३-: नवरात्रोत्सावनिमित्त रविवार दिनांक ६ रोजी बांदा शहरात सकाळी ७.३० वाजता ‘दुर्गा माता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी श्री भूमिका मंदिर येथून दौडीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर मोर्येवाडा, श्री देव पाटेश्वर मंदिर, आळवाडी नवरात्रौत्सव मंडळ, आळवाडा बाजारपेठे मार्गे सार्वजनिक नवरात्रौत्सव गांधीचौक मित्रमंडळ येथून सार्वजनिक नवरात्रौत्सव कट्टा कॉर्नर मंडळ येथे भेट देऊन सार्वजनिक नवरात्रौत्सव निमजगावाडी…

Read More

महात्मा गांधी दिवशी आंबोलीतील नागरीकांनी केली गावठणवाडी शाळा नं.६ च्या परीसरातील स्वच्छता…

⚡सावंतवाडी ता.०३-: महात्मा गांधी जयंती ‘2 ऑक्टोबर’ या दिवशी आंबोली येथील फौजदारवाडी गावठणवाडी व रमाईनगरच्या नागरिकांनी स्वच्छता हीच देवी मानून परिसर स्वच्छता केली. यासाठी सर्वप्रथम तीनही वाड्यांमधील नागरिक जि. प. शाळा गावठणवाडी नं. 6 येथे उपस्थित राहून शालेय परिसर स्वच्छ केला. शालेय मैदान, आसपासचा परिसर, रस्ते यांची सर्व नागरिकांनी साफसफाई केली. त्यानंतर आंबोली गावची ग्रामदेवता…

Read More

‘स्ट्रॉंग आर्म फिटनेस’ व्यायामशाळेचे विशाल परब यांच्या हस्ते भव्य उद्घाटन…!

⚡सावंतवाडी ता.०३-: कोंडुरे-मळेवाड येथे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर ‘स्ट्रॉंग आर्म फिटनेस’ या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. विशालजी परब यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण बर्वे आणि प्रसाद नाईक यांनी उत्कृष्ट नियोजन करून व्यायामशाळेची आकर्षक बांधणी केली, ज्यामुळे परिसरातील तरुणांसाठी आरोग्य आणि फिटनेसचे नवे केंद्र उपलब्ध झाले आहे. श्री. विशाल…

Read More

निलेश राणेंनी सरड्यासारखे कितीही रंग बदलले तरी ते वैभव नाईंकांचा पराभव करू शकत नाही…

बाबुराव धुरी: अमित सामंतांचे “ते ” वक्तव्य चुकीचं, वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य… ⚡सावंतवाडी ता.०३-: निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांचा पराभव करण्यासाठी सरड्यासारखे कितीही रंग बदलले तरी ते पराभव करू शकत नाहीत असा खोचक टोला शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज येथे लगावला. दरम्यान कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये वैभव नाईक हे दोन टर्म…

Read More

राणेंची पाठराखण करताना केसरकरचं दहशतीच्या खाली दबून गेलेत…

बाबुराव धुरी: त्या बाऊन्सरच्या मागचा मेन सूत्रधारावर गुन्हा दाखल न झाल्यास शिवसेना सात रोजी जन आंदोलन उभारणार… ⚡सावंतवाडी ता.०३-: नेहमी दहशतवादाच्या विरोधात लढणारे दीपक केसरकर मात्र जिल्हा परिषद मध्ये घडलेल्या प्रकाराबाबत मात्र एकही शब्द बोलायला तयार नाहीत, कुठेतरी नारायण राणे यांची पाठराखण करून ते स्वतः त्या दहशतीच्या खाली दबले गेलेले आहेत, अशी खोचक टीका ठाकरे…

Read More

सावंतवाडी, वेंगुर्ले पाठोपाठ कणकवलीतही बॅनरबाजी…

“तो येतोय घराणे शाही नष्ट करण्यासाठी’ लागलेला बॅनर ठरतोय चर्चेचा विषय.. कणकवली : विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कणकवली – देवगड – वैभववाडी मतदारसंघातशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सध्याचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे प्रतिस्पर्धी नेमका उमेदवार कोण यांची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून राहिलेली असताना. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी वेंगुर्ले पाठोपाठ कणकवली शहरात देखील छत्रपती शिवाजी…

Read More

स्नेह दृढ करणारा क्षण म्हणजे संदीप गावडे यांचा वाढदिवस…!

युवानेते विशाल परब यांचे अलौकिक मित्रप्रेम ⚡सावंतवाडी ता.०२-: पेंडूर गावचे सरपंच संतोष गावडे यांचा वाढदिवस यंदा एका खास आणि भावनिक सोहळ्याच्या साक्षीने साजरा झाला. युवानेते विशालभाई परब यांनी आपल्या जिवलग मित्राला दिलेल्या शुभेच्छा आणि उपस्थितीत या सोहळ्याला खास सौंदर्य प्राप्त झाले. युवानेते विशाल परब यांनी स्वतः संतोष यांना घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात….

Read More

मालवणात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी…

⚡मालवण ता.०२-: राष्ट्रीय काँग्रेस मालवण तालुकातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेस राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, काँग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण…

Read More

आंबडोस गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पदी विष्णू परब यांची फेरनिवड…

मालवण, दि प्रतिनिधीआंबडोस गावचे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून माजी सरपंच विष्णू परब यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. सन २००७ ते २०१२ या काळात श्री. परब यांनी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यावेळी तत्कालीन सरपंच दिलीप परब, ग्राम स्वच्छता समिती अध्यक्ष रमेश नाईक, तंटामुक्ती उपाध्यक्ष शशिकांत नाईक, तत्कालीन उपसरपंच दिगंबर नके यांच्या सोबतीने तंटामुक्ती गाव पुरस्कार प्राप्त…

Read More

आर. आर. (आबा) पाटील स्मार्टग्राम स्पर्धेअंतर्गत तेर्सेबांबर्डे गाव प्रथम…

⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ तालुक्यातील आर. आर. (आबा) पाटील स्मार्टग्राम स्पर्धेअंतर्गत तेर्सेबांबर्डे या गावाला प्रथम क्रमांकाचे १० लाख रुपये बक्षीस प्राप्त झाले आहे. तेर्सेबांबर्डे गावाला मानाचा पुरस्कार प्राप्त सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.रुपेश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील पारितोषिक मिळाल्याबद्दल फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी सरपंच रामचंद्र परब, उपसरपंच रोहिणी हळदणकर, सदस्य संतोष डीचोलकर, सदस्य…

Read More
You cannot copy content of this page