ओरोस येथे २७, २८ जुलै रोजी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा…
⚡कणकवली ता.२०-: योगासन स्पोर्ट्स असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्यामार्फत २७ आणि २८ जुलै रोजी ओरोस जिजामाता हॉस्पिटल येथे पाचवी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सब जुनियर (१० ते १४ वर्षे), ज्युनियर (१४ते १८ वर्षे), सीनियर (१८ ते २८ वर्षे), सीनियर ए (२८ ते ३५ वर्षे), बी (३५ ते ४५ वर्षे), सी (४५ ते…
