ताज हॉटेलचा डिझाईन पूर्ण; लवकरच महिन्याभरात भूमिपूजन…
मंत्री दीपक केसरकर:कंत्राटदारांना धमकावणे घातक;वेळ पडल्यास अशा प्रवृत्तीला रोखण्यासाठी माझा लढा देईन.. सावंतवाडी ता.२०-: ताज हॉटेलचा डिझाईन पूर्ण झाला आहे आता लवकरच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ताज हॉटेलचा भूमिपूजन आणि दोन पंचतारांकित हॉटेलची उद्घाटन येत्या महिन्याभराच्या आत होणार आहेत या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री गिरीश महाजन येणार आहेत…
