Headlines

गणेश फणसेकर यांचे निधन…!

⚡मालवण ता.०८-:
मालवण देऊळवाडा येथील रहिवासी गणेश उर्फ आपा काशिनाथ फणसेकर (६५) यांचे शनिवारी पहाटे २.३० वाजता निधन झाले.

त्यांच्या पश्चात भाऊ, बहिण, वहिनी, पुतण्या असा परिवार आहे. त्यांच्यावर देऊळवाडा येथील स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

You cannot copy content of this page