गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…
⚡देवगड ता.०७-:गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुरुकुल गुणगौरव सोहळा रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी भवानी मंगल कार्यालय चांदोशी येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.या गुणगौरव सोहळ्यात राज्यस्तरावर गोल्ड मेडल प्राप्त शर्वरी तायडे,नम्रता सोनटक्के, स्वरा शिंदे ,जिया मांजरेकर,रिया कारेकर ,संस्कृती चोपडे यांचा तसेच जिल्हास्तरावर सिल्व्हर मेडल प्राप्त निल वाळके ,स्वरा आवडणकर ,कनिष वाळके,तीर्था मोंडकर ,वेद चव्हाण ,सिया…
