Global Maharashtra Breaking News

देवगडात कांदळवन जनजागृतीपर कार्यक्रमाचे लवकरच आयोजन…

प्राध्यापक नागेश दप्तरदार:आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धन दिन देवगड सह केळकर कॉलेज येथे साजरा.. ⚡देवगड ता.२६-: कांदळवन हे देशाला लाभलेले एक वैभव आहे. आतापर्यंत कांदळवन संदर्भात अनेक विविध उपक्रम करण्यात आले मात्र आता आगामी काळात कांदळवन संदर्भात देवगड मध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्याचा आपला मानस असल्याचे प्रतिपादन जिल्हा वाईल्ड लाईफ वॉर्डन तथा वन्यजीव अभ्यासक प्राध्यापक नागेश दप्तरदार यांनी…

Read More

काँक्रीट न घातल्यास आंदोलन उभारू…

प्रशांत बांदेकर:गाडगेवाडीतील लोकांना खड्ड्यातून कसरत करावी लागते.. बांदा/प्रतिनिधीजलजीवन योजने अंतर्गत बांदा शहरातील गडगेवाडी येथे नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. खोदकाम करतेवेळी कॉक्रीट घालून देणार असे आश्वासन जलजीवनच्या ठेकेदाराने दिले होते. मात्र अद्यापपर्यंत कॉक्रीट घालून देण्यात आले नाही. त्यामुळे यासंदर्भात तात्काळ कार्यवाही न झाल्यास प्रसंगी जनआंदोलन उभारून ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्र्यांकडे गेळे मधील सर्वे नंबर १९ व २० सर्वे नंबर वगळण्याचा प्रस्ताव आजच पाठवावा…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण:गेळे वासियांचा वतीने सूरू असलेल्या संदीप गावडे यांचा उपोषणाला दिली भेट.. सिंधुनगरी :गेळे वासियांची वहिवाट असलेला सर्वे नंबर १९ आणि २० शासकीय संपादनातून वगळण्याचा प्रस्ताव आजच महसूल मंत्र्यांकडे पाठवावा. व वहिवाटीप्रमाणे जमीन वाटपातील अडचण दूर करावी असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना सिंधुनगरी…

Read More

सावंतवाडी मतदारसंघातील विजेच्या समस्या सोडवण्यास पालकमंत्री शिक्षणमंत्री अपयशी…

रुपेश राऊळ: ठाकरे सेनेच्या माध्यमातून सोमवारी कुडाळ येथील वीज कार्यालयावर देणार धडक.. ⚡सावंतवाडी ता.२६-: जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने ज्यांच्याकडे आहेत त्या लोकप्रतिनिधी वीज ग्राहकांना वाऱ्यावर सोडले आहेतजिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री आहेत तर एक माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार असताना देखील जनतेच्या वीज प्रश्नावर हे सत्ताधारी नागरिकांना दिल्या दिलासा देण्यापासून अपयशी ठरले आहेत असा आरोप सावंतवाडी…

Read More

बांद्यात जलजिवन योजनेची कामे बोगस,ठेकेदाराला काळ्या यादीत टाका…

ग्रामसभेत ठराव:तर पुढील ग्रामसभेत ठेकेदाराला बोलावून ग्रामस्थांच्या सूचनेनुसार काम करण्याचे निर्देश देऊ;सरपंच प्रियांका नाईक.. ⚡बांदा ता.२६-: जलजिवन योजनेची बांदा शहरातील कामे ही बोगस करण्यात आली असून ठेकेदारावर कडक कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे, तसेच ग्रामसभेच्या अनुमतीशिवाय काम पूर्णत्वाचे पत्र देऊ नये अशा मागणीचा ठराव येथे आयोजित ग्रामसभेत घेण्यात आला. यावेळी सरपंच प्रियांका नाईक यांनी…

Read More

बांद्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळ सदृश परिस्थिती…

अनेक बागायती उध्वस्त:महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू.. ⚡बांदा ता.२६-: बांदा शहर व परिसराला काल बुधवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने ठिकठिकाणी महावितरण कंपनीचे वीज खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्रीपासून आज दिवसभर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत बांदा शहरातील वीज…

Read More

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी पाईपलाईनचे काम दोन दिवसात मार्गी लावल्याने बबन साळगावकरांकडून कौतुक…

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवर झाड पडल्याने पाईप लाईन फुटली होती. एकदम अडचणीच्या ठिकाणी ही पाईप लाईन फुटल्याने तिथे जाऊन कर्मचाऱ्यांनी पाईप लाईन दुरुस्ती करणे खूप कठीण काम होते. तरी देखील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी हे काम दोन दिवसात मार्गी लावल्याने माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी भाऊ भिसे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. दरम्यान त्यामूळे…

Read More

सह्याद्री फाउंडेशनचा मान्सून महोत्सव २७ जुलैपासून…

संजू परब: जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचा ही केल आवाहन.. ⚡सावंतवाडी, ता. २५-: २७ जुलै पासून सह्याद्री फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मान्सुन महोत्सवातील रानभाजी आणि अभंग गायन स्पर्धेसाठी ५ हजार, ३ हजार आणि २ हजार अशी विविध पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. जास्तीत- जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे माजी अध्यक्ष तथा…

Read More

सावंतवाडी शहरात राजन तेली यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा…

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांचा वाढदिवस सावंतवाडीत विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला .यावेळी सावंतवाडी कळसुळकर इंग्लिश स्कूल येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप ,करून विविध लोकोपयोगी उपक्रमाने वाढदिवस उस्ताहात साजरा करण्यात आला . यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, शहराध्यक्ष अजय गोंदावळे माजी नगरसेवक आनंद नेवगी सरचिटणीस,…

Read More

जनतेला वेठीस धरणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही…

मंगेश तळवणेकर: कर्मचाऱ्यांना कामबंद आंदोलन करायच असेल तर काळ्या फिती लावून आंदोलन करावे.. ⚡सावंतवाडी ता.२५-: उर्मटपणाचे वर्तन करणाऱ्या एका कर्मचाऱ्यासाठी संपूर्ण महसुल विभागाने सर्वसामान्य गरीब जनतेला वेठीस धरणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना अशा कर्मचाऱ्यासाठी जर कामबंद आंदोलन करायचेच असेल तर काळ्या फिती लावून आंदोलन करावे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे, विद्यार्थ्यांचे, महिला भगिनींचे कागदपत्रांविना होणारे…

Read More
You cannot copy content of this page