फ्री स्टाईल कुस्तीत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे यश…
⚡मालवण ता.२७-: क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने वायरी येथील रेकोबा हायस्कूल येथे झालेल्या १९ वर्षाखालील मुले फ्री स्टाईल कुस्ती या क्रीडा प्रकारात मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा मिथिलेश रविंद्र खराडे याने ६५ किलो वजनी गटात तर निशान नितीन…
