वेळप्रसंगी केसरकरांना गावबंदी करू…
गेळे ग्रामस्थ आक्रमक:ही शेवटची लढाई, शासनाला निर्वाणीचा इशारा.. सावंतवाडी : दीपक केसरकर यांनी ५० एकर कोणतीही जागा दिली नाही. जिल्हा परिषदेची अशी कोणतीही जागा या आधी कधीही अस्तित्वात नव्हती किंवा आज आहे. ते वक्तव्य केवळ इमोशनल व खोट आहे. २६ जुलै रोजी ठरल्याप्रमाणे सर्वे क्र.१९ व २० मधील जागा ही ग्रामस्थांना वाटप केली जाईल. कारण…
