Global Maharashtra Breaking News

शिक्षण मंत्र्यांचे हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढणाऱ्या कु. विराज राऊळचा गौरव…

सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाकडून गौरव ⚡सावंतवाडी ता.३०-: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिनी त्यांचे हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढणाऱ्या सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कूलच्या कु. विराज नंदकिशोर राऊळ याचे सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.कु. विराज राऊळ, ओटवणे हायस्कूलचे गणित तसेच विज्ञान विषय शिक्षक नंदकिशोर राऊळ यांचा…

Read More

महाविकास आघाडी कडून सावंतवाडी मतदारसंघात विलास गावडेंना उमेदवारी द्या…

काँग्रेसच्या बैठकीत एकमुखी ठराव: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर झाली चर्चा.. ⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी श्री विलास गावडे यांना मिळावी असा एकमुखी ठराव सर्वानुमते सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. काल सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची सभा आरपीडी हायस्कूलच्या हॉलमध्ये संपन्न झाली.दरम्यान या बैठकीतनवीन मतदार नाव नोंदणी बाबत आढावा, सरकार…

Read More

मराठा नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा होणार…

सीताराम गावडे:प्रत्येक मराठा समाज बांधवाने १ ऑगस्ट रोजी एक झाड लावावे.. ⚡सावंतवाडी ता.२९-: आपले पाटील नेतृत्व नेक, प्रत्येकाने झाडं लावावे एक !मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यभरात वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक मराठा समाज बांधवांनी आपल्या घरासमोर, आपल्या परिसरात, गावात, सार्वजनिक ठिकाणी स्वतः शेतात एक…

Read More

सिंधुदुर्ग परिवर्तन केंद्राच्या हडी येथील उद्योग कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२९-: सिंधुदुर्ग परिवर्तन केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या टेक्सटाइल अपसायकलिंग व लाईफ सेव्हींग टेक्निक्स प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थीनी स्वतःच्या उपजीविका वृद्धीसाठी रोजगार उपलब्ध करावा आणि गावातील उद्योगाना चालना मिळावी यासाठी हडी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या उद्योग कार्यशाळेस नवउद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मानव साधन विकास संस्था अंतर्गत परिवर्तन केंद्रामार्फत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतुन, विद्यमान…

Read More

मत्स्य धोरणात सर्वप्रकारच्या मच्छिमारांना न्याय मिळावा…

सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमारी सहकारी संस्था फेडरेशनची भूमिका.. ⚡मालवण ता.२९-: राष्ट्रीय मत्स्य विकास धोरणाबाबत शासनाकडून सर्व प्रकारच्या मच्छिमारांच्या संस्थांकडून अभिप्राय मागविण्यात आले असून हे अभिप्राय दि. ६ ऑगस्ट पर्यंत सर्व मच्छिमार संस्थांनी पाठवावेत. मत्स्य धोरण ठरविताना त्यामध्ये गिलनेट, न्हय, पर्ससीन, मिनी पार्ससीन, एलईडी लाईट, पारंपारिक अशा सर्व प्रकारच्या मच्छिमारीला न्याय देण्यात यावा. तसेच समुद्रात १२ नॉटिकल…

Read More

आमदार डावखरेंच्या हस्ते होणार १५३ गुणवंतांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२९-: भाजपा वेंगुर्ला व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला तालुक्यातील १५३ गुणवंतांचा होणार सत्कार सोहळा २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता स्वामिनी मंडपम येथे आयोजित केला आहे. या सन्मान सोहळ्यात दहावी आणि बारावी परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यातील सर्व प्रशालेतील प्रथम तीन क्रमांक…

Read More

कणकवली शहरातील मसुरकर कीनई रस्त्याचे खड्डे तातडीने बुजवा…

माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी.. ⚡कणकवली ता.२९-: शहरातील आचरा रोड (किनई रोड) ते गांगोमंदिर हायवे या रस्त्यावर पावसामुळे मोठ्याप्रमाणात खड्‌डे पडले आहेत. सदर रस्त्यावर मोठयाप्रमाणात वाहतूक असल्यामुळे ते तातडीने बुजविण्यात यावेत अशी मागणी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

Read More

रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या नूतन अध्यक्षपदी डाॅ.संजय केसरे…

⚡कुडाळ ता.२९-: रोटरी क्लब ऑफ कुडाळचा वार्षिक पदग्रहण समारंभ ३१ जुलै रोजी महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला असून डिस्ट्रिक्ट 3131 माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रवी धोत्रे व डिस्ट्रिक्ट 3170 चे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या नूतन अध्यक्षपदी डाॅ संजय केसरे ,उपाध्यक्षपदी रो.डाॅ.रविंद्र जोशी, सचिवपदी राजीव…

Read More

जिल्हास्तरीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा डंका…

⚡मालवण ता.२९-: क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने क्रीडा संकुल ओरोस याठिकाणी संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील मुले फ्री स्टाईल कुस्ती या क्रीडा प्रकारात मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी मिथिलेश रविंद्र खराडे याने ६१ किलो वजनी गटात…

Read More

१५ ऑगस्ट पर्यत त्या अधिकाऱ्याची बदली करा अन्यथा आंदोलन…

भाजपा पदाधिकारी यांनी दिले देवगड तहसीलदार यांना अधिकाऱ्यांच्या तक्रारींचे निवेदन.. ⚡देवगड ता.२९-: देवगड तहसीलदार कार्यालयातील नेहमी चर्चेत असलेला तक्रार खोर अधिकारी हे लोकांना समाधानकारक वागणूक देत नाहीत. वारंवार तक्रारी करून देखील पुन्हा त्याच खात्याची जबाबदारी प्रशासनामार्फत त्याच्याकडे का दिली जाते.याचा जाब विचारण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज देवगड तहसीलमध्ये धडक देत नायब तहसीलदार यांच्याशी चर्चा करत…

Read More
You cannot copy content of this page