लाखे समाज वस्तीसाठी 25 घर उपलब्ध करून द्या…
समाजाकडून मागणी: मंत्री दीपक केसरकर यांचे वेधले निवेदनद्वारे लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.०५-: लाखेवस्तीसाठी प्रशासनाने 25 घर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लाखे वस्ती समाज व रासाई कला क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी नुकतेच मंत्री केसरकर यांना सादर केले. याबाबत दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की सावंतवाडी शहरातील…
