आयनल सरपंच ,उपसरपंच, सदस्य यांच्यासह शेकडो ग्रामस्थांचा भाजपत पक्ष प्रवेश…!
कणकवलीआमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील आयनल येथीलदोन वर्षांपूर्वी गाव विकास पॅनल मार्फत विजयी झालेल्या सरपंच सिध्दी दहिबावकर, उपसरपंच विलास हडकर व ग्रामपंचायत सदस्या योगीता फाटक यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत आमदार नितेश राणे यांनी केले.यावेळी त्यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ…
