कणकवली : जन शिक्षण संस्थान व सेल्को फाऊंडेशन, संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ९ मार्च रोजी सकाळी १० वा. ओरोस येथील जन शिक्षण संस्थानच्या सभागृहात सौरऊर्जा उत्पादनांबाबत मोफत माहिती कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सौरऊर्जेवर चालणाऱ्या विविध औद्योगिक उपकरणे, मशिनरी आणि त्यावर मिळणाऱ्या अनुदानाबाबतची माहिती दिली जाणार आहे.
ओरोस येथे सौरऊर्जा उत्पादनांचे मार्गदर्शन…
