दत्ता सामंत उद्या घेणार शिवधनुष्य हाती…
असंख्य कार्यकर्त्यांसह मुखमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत करणार प्रवेश.. ओरोस ता २६उबाठा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा असलेल्या दत्ता सामंत यांनी जिल्ह्यातील राजकीय पुढारी आणि जाणकारांना मोठा धक्का दिला आहे. त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असून रविवारी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवधनुष्य जाती घेणार आहेत. यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार असून शेकडो कार्यकर्ते प्रवेशासाठी…
