जमीनच्या व्यवहारात फसवणाऱ्या संजू परब विरोधात तहसील कार्यालयासमोर जनतेने केलेलं उपोषण सिंधुदुर्गवासियांनी पाहिले…
आशिष सुभेदार:राजन तेली यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही; केसरकरांच्या बाजूला बसणारच जमिनीचा मोठा दलाल… ⚡सावंतवाडी ता.०१-:निवडणूक लढवण्याची घोषणा करून नंतर पैसे घेऊन माघार घेणारे भाजपा पक्षाचे स्वयंघोषित आणि आत्ताचे स्वार्थासाठी धनुष्यबाण हाती घेणारे संजू परब यांना शिवसेना उबाठा पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत ऊमेदवार राजन तेली यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. सावंतवाडी शहरात…
