बिडवलकर खून प्रकरणात अजून एकाला अटक…
अन्य आरोपींना पुन्हा तीन दिवसाची पोलीस कोठडी.. कुडाळ : कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर अपहरण आणि खून प्रकरणात आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यासह याच गुन्ह्यातील गणेश नार्वेकर वगळता न्यायालयीन कोठडीत असलेल्या अन्य संशयितांना आज पुन्हा कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने या पाच संशयित आरोपीना २२ एप्रिल पर्यंत…
