Global Maharashtra Breaking News

ईन्सुली सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी निमित्त भेटवस्तू वितरित…

बांदा ता.०५-: ईन्सुली सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्थेच्या वतीने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी निमित्त भेटवस्तू वितरित करण्यात आली. संस्थेच्या १७० दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी शिधा वाटपाचा कार्यक्रम सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, उपसरपंच सौ. वर्षा सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी सरपंच विठ्ठल पालव, कृष्णा सावंत,…

Read More

वाडा हायस्कूलच्या कुस्तीपटूंची चमकदार कामगिरी…!

⚡देवगड ता.०५-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा पुरस्कृत व सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा दिनांक 29 जुलै 2024 रोजी सिंधुदुर्ग नगरी,क्रीडा संकुल, ओरोस .येथे संपन्न झाल्या .या स्पर्धेत वाडा हायस्कूल च्या कुस्तीपटूनीं यश संपादन करून ,शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवून, कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व…

Read More

मि. स. पवार प्राथमिक शाळेत श्लोक व आरती पाठांतर स्पर्धा संपन्न…

⚡देवगड ता.०५-: देवगड एज्युकेशन बोर्ड संचलित मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली-दुसरी श्लोक पाठांतर स्पर्धा व तिसरी चौथीसाठी आरती लेखन स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धा के.सी.विजयालक्ष्मी आत्माराम राऊत यांच्या स्मरणार्थ घेण्यात आल्या या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे श्लोक पाठांतर स्पर्धा कु.रिया हेमंत शिंगाडे प्रथम, कु. जयेश बापू शेळके द्वितीय, कु. नंदन ध्वजेंद्र मिराशी तृतीय(इयत्ता…

Read More

आरोंदा उपसरपंच पदी गोविंद केरकर…

तर तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर आरोंदेकर यांची निवड: रूपेश राऊळ यांनी दिल्या शुभेच्छा. सावंतवाडीआरोंदा ग्रामपंचायत उपसरपंच पदी गोविंद मधुकर उर्फ आबा केरकर तर तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी मनोहर रामचंद्र आरोंदेकर यांची निवड झाली. याबद्दल ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ , देवस्थान समितीचे अध्यक्ष बबन नाईक यांनी अभिनंदन केले.आरोंदा ग्रामपंचायत उपसरपंच गोविंद मधुकर केरकर तर तंटामुक्ती…

Read More

कुडाळ बसस्थानकात गैरसोयी…

भाजपच्य ममता धुरी यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष.. ⚡कुडाळ ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कुडाळ आगारातील जुने बसस्थानक या ठिकाणी असलेल्या गैरसोयीकडे भाजपच्या माजी महिला शहर अध्यक्ष ममता चेतन धुरी यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले आहे.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात ममता धूरी यांनी म्हटले आहे, कुडाळ बसस्थानकात चौकशीसाठी अधिकृत दूरध्वनी नाही. तसेच…

Read More

कुडाळ हायस्कूलची निधी सावंत विभाग स्तरावरील अ. भा. विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात अव्वल…

अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड.. कुडाळ : सरस्वती विद्यालय, इचलकरंजी येथे २९ ऑगस्ट रोजी झालेल्या विभाग स्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यामध्ये कुडाळ हायस्कूलच्या कु. निधी भास्कर सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला. दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी अमरावती येथे होणा-या राज्यस्तर स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.इचलकरंजी येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेसाठी पाच जिल्हयातील स्पर्धक…

Read More

राजकोट येथील दुर्घटनेनंतर पसार असताना कार्यकारी अभियंत्‍यांची पत्रावर सही कशी…?

परशूराम उपरकर:शिवरायांसाठी शंभर गुन्हे घेण्याची आमची तयारी.. ⚡कणकवली ता.०५-: बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी माझ्यावर खुशाल गुन्हा दाखल करावा. शिवरायांसाठी शंभर गुन्हे घेण्याची माझी तयारी आहे असे प्रतिआव्हान माजी आमदार परशूराम उपरकर यांनी आज दिले. तर पुतळा दुर्घटनेनंतर कार्यकारी अभियंता पसार आहेत. असे असताना जावक क्रमांक घालून अधीक्षक अभियंत्याना पत्र कुणी लिहिले आणि त्‍यावर…

Read More

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राजघराण्याने दिलेला शब्द पाळला…

युवराज लखमराजे; लवकरात-लवकर काम सुरू होण्यासाठी केसरकरांकडुन प्रयत्न व्हावेत… सावंतवाडी,ता.०५: राजघराण्याने सावंतवाडी शहरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक असलेली जमिन देण्याचा शब्द दिला होता. तो आता कायदेशीररीत्या पुर्ण झाला आहे. त्यामुळे रखडलेले हॉस्पिटल मार्गी लागण्यासाठी आता पुढचा निर्णय मंत्री दीपक केसरकर आणि शासनाने घ्यायचा आहे, अशी माहिती सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी दिली.लोकांची मागणी लक्षात…

Read More

संजू परब यांच्या इशाऱ्याची दखल…

उपरलकर देवस्थान नजीकचा कचरा नगरपरिषदेने उचलला:परिसर झाला साफ.. ⚡सावंतवाडी ता.०५-: उपरलकर देवस्थान नजदीक रस्त्याच्या कडेला फेकण्यात आलेला कचरा अखेर नगरपरिषदेने उचलून तो परिसर स्वच्छ केला आहे.याबाबत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी नगरपालिकेचे लक्ष वेधले होते. त्यानंतर प्रशासन दखल घेत तो परिसर स्वच्छ केला. यामुळे श्री.परब यांनी प्रशासनाचे आभार मानले. याबाबत अधिक माहिती अशी कीउपरलकर देवस्थान…

Read More

कोलगाव येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला…

⚡सावंतवाडी ता.०५-: कोलगाव येथील बेपत्ता युवक अक्षय जनार्दन साईल (वय 28 ) याचा माडखोल येथील धरणात गुरुवारी सकाळी मृतदेह आढळून आला. मंगळवारी सायंकाळपासून अक्षय हा बेपत्ता होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. मात्र , बुधवारी सकाळच्या दरम्यान अक्षयची दुचाकी आणि चप्पल येथील धरणालगत आढळून आले . त्यामुळे धरणात कोणीतरी बुडाल्याचा संशय बळावला होता. त्यानंतर सावंतवाडी…

Read More
You cannot copy content of this page