Global Maharashtra Breaking News

सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत भात पिकासाठी प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजना…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण भात पिकाखालील क्षेत्र साधारणतः ५६१६८ हे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणतः ३५०० mm पाऊस पडतो. या पावसामुळे काढणीच्या वेळेस साधारणतः १५ ते २० टक्के नुकसान होऊन उत्पन्नात घट होते व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे भात पिकाचे काढणीच्या वेळेत होणारे नुकसान टाळण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना सन २०२४-२५ अंतर्गत प्लास्टिक ताडपत्री खरेदी…

Read More

राजकोट किल्ल्यावर नवीन शिवपुतळा निर्मितीसाठी चे टेंडर आधीच मॅनेज…

माजी आ.परशुराम उपरकर:पुतळा उभारणीसाठी ६ महिन्यांचा कालावधी.. ⚡कणकवली ता.२४-: राज्य शासन ज्याप्रमाणे बदलापूरच्या अक्षय शिंदेचे प्रकरण दाबतेय त्याचप्रमाणे राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटना प्रकार दाबत आहे. शिवपुतळा दुर्घटनेबाबत राज्य शासनाने नेमलेल्या चौकशी समिती चा अहवाल जाहीर न करता आज शासनाने पुन्हा राजकोट किल्ल्यावर नव्याने शिवाजी महाराजांचा पुतळा बनविण्यासाठी 20 कोटींची निविदा काढली आहे. ही निविदा भरण्यासाठी…

Read More

वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे खो-खो स्पर्धेत यश…

⚡मालवण ता.२४-: मालवण वायरी येथील रेकोबा हायस्कूल येथे झालेल्या मालवण तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले. या स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटात वराडकर हायस्कुलच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक, १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक व १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी बैठक संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.२४-: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सावंतवाडी तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पक्षसंघटना बांधणीविषयी सौ. घारे यांनी बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सावंतवाडी येथे कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक पार पडली. यावेळी आगामी…

Read More

दुबईतील इंडोअरब लीडर्स समिट ॲन्ड ॲवाॅर्डस् सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रमुख अतिथी..!

⚡सावंतवाडी ता.२४-: दुबईतल्या अल जद्दाह येथील मॅरीयट हाॅटेलमध्ये संपन्न होणार्या ‘इंडोअरब लीडर्स समिट ॲन्ड ॲवाॅर्डस् ‘ या भव्य आंतरराष्ट्रीय सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती हा समस्त कोकणवासियांचा व भारतीयांचा गौरव आहे आणि त्यासाठी त्यांचे मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेच्या वतीने शुभेच्छा व अभिनंदन करत आहोत असे…

Read More

राजकोट येथे पुन्हा पुतळा उभारण्यासाठी घाईघाईत २० कोटींचे टेंडर…

हा तर शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या भ्रष्टाचाराचा दुसरा अध्याय:काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांचा आरोप.. कुडाळ : राजकोट मालवण येथे छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी घाईघाईत पुन्हा 20 कोटीचे टेंडर काढणे म्हणजे शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या भ्रष्टाचाराचा दुसरा अध्याय सुरु झाला आहे. अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात इर्शाद शेख म्हणतात, मालवण राजकोट येथे लोकसभा…

Read More

मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघात २६ सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांकडून जनता दरबार…

बाबा मोंडकर ; स्थानिक आमदारांनी मतदारसंघ विकासापासून वंचित ठेवल्याची टीका…*_ ⚡मालवण ता.२४-: पालकमंत्र्यांच्या मागील जनता दरबारात मालवण कुडाळ मतदार संघातून सर्वाधिक ७५० तक्रारी दाखल झाल्याने आमदार वैभव नाईक यांचे कार्य यातूनच जनतेसमोर आले आहे. आमदारांनी कधीही शेतकरी, मच्छीमार, पर्यटक व्यावसायिक, कुडाळ एमआयडीसी येथील अडचणींसदर्भात बैठक घेऊन चर्चा करण्याचे मार्ग काढण्याचे सौजन्यही दाखविले नाही अशी टीका…

Read More

“त्या” उपोषणांना सावंतवाडी धनगर समाज बांधवांचा पाठींबा…!

सावंतवाडी : महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते पंढरपूर, लातूर, नेवासा या ठिकाणीआमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई या संस्थेच्या मार्फत उपविभागीय अधिकारी सावंतवाडी तसेच तहसीलदार सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. आरक्षण…

Read More

वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची विभागीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड…

⚡मालवण ता.२४-: जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत सुयश मिळविले आहे. या स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये सोहम विष्णू लाड याने प्रथम क्रमांक १४ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये कृतिका देवेंद्र लोहार प्रथम क्रमांक पटकावला असून सोहम लाड व कृतिका लोहार या दोघांची…

Read More

कणकवली तालुक्यातील गांधीनगर, खलांतर येथे ढगफुटीने मोठे नुकसान…

माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्याकडून पाहणी.. कणकवली : सोमवारी सायंकाळी झालेलेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे गांधीनगर (खलांतर) येथील शेतकऱ्यांचे राहत्या घरांतुन पडवी मधील संसार उपयोगी भांडी वाहून गेल्याने व पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये पुराचे पाणी गेल्याने गढूळ झाले तसेच भात पिकाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. असा पाऊस आपण कधीच पहिला नाही असे येथील जेष्ठ…

Read More
You cannot copy content of this page