महेश सारंग यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन..
⚡सावंतवाडी ता.२०-: आरोंदा ग्रामपंचाय सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या सौ. सायली सहदेव साळगावकर यांची निवड झाली आहे त्याबद्दल आज भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग बँक संचालक श्री महेश सारंग यांनी हार्दिक अभिनंदन केले.
यावेळी माजी बांदा मंडल अध्यक्ष तथा जिल्हा चिटणीस श्री. महेशजी धुरी, बांदा मंडल सरचिटणीस नारायण कांबळी, मधुकर देसाई,ग्रा. सदस्य श्री. आत्माराम आचरेकर,मा. ग्रा. सदस्य श्री. सहदेव साळगावकर,ग्रा.सदस्य
नरेश देऊळकर, शक्ती केंद्रप्रमुख देवानंद खवणेकर,सुरेंद्र श्रीधर कामत, सत्यवान पराडकर, रोशन परब, समीर परब, शांताराम परब, अक्षय नाईक, रुपेश धर्णे, संदीप परब, राजन बाके, संजय गडेकर, संदीप नेमळेकर, प्रदीप साळगावकर, विष्णू जोशी, सुप्रिया पार्सेकर, गीतांजली तारी, सिद्धेश नाईक, सुभाष नाईक, अशोक नाईक, बबन नाईक, इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते
