Global Maharashtra Breaking News

नौदल दिनावेळी जिल्हा नियोजनमधून झालेला भ्रष्टाचार पूर्वनियोजितच…

मंदार केणी यांचा आरोप: नारायण राणे यांनी गेल्या २५- ३० वर्षात किती रोजगार जिल्ह्यात आणला.. ⚡मालवण ता.२६:-मालवण येथे झालेल्या नौदल दिनात जिल्हा नियोजन मधून मोठा भ्रष्टाचार झाला. नौदलाने या कार्यक्रमाची पूर्वकल्पना प्रशासनाला काही महिन्यापूर्वीच देऊन या कार्यक्रमासाठी आवश्यक व्यवस्था, नियोजन व सुशोभीकरण करण्यासाठी नौदलाने आपल्याकडील निधी देण्याची ग्वाही दिली असताना त्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात…

Read More

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जागतिक पर्यटन दिन होणार साजरा…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२६-: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता प्रादेशिक पर्यटन कार्यालय, येथे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी दिली.या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण…

Read More

भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका पूजा करलकर यांना राज्यस्तरीय ‘व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दुत’ पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.२६-:समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्री व्हील हेल्थ प्रो.प्रा.लि. आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र अंतर्गत सुरू असणाऱ्या व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त भारत अभियानामध्ये व्यसनी व मधुमेह असणाऱ्या लोकांना व त्यांच्या कुटुंबांना या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याबद्दल संस्थेच्या वतीने भाजपच्या जेष्ठ माजी नगरसेविका पूजा करलकर यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दुत या…

Read More

मंत्री केसरकर यांनी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला धावती भेट दिल्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.२६-: भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यक्रम स्थळी धावती भेट देत शुभेच्छा दिल्या. श्री केसरकर यांना पुढील कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला जास्त वेळ उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांनी धावती भेटते शुभेच्छा दिल्या.

Read More

कुडाळ मालवण विधानसभेतील मागील जनता दरबारा मधील 550 प्रश्न निकाली…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण: आजच्या जनता दरभरात 348 अर्जांचा समावेश. ⚡ओरोस ता २६-: १३ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या कुडाळ मालवण विधानसभेच्या जनता दरबारात ६४५ तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ५५० अर्ज निकाली काढले गेलेले आहेत. अशाप्रकारे चांगले काम करून जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी अभिनंदनास पात्र ठरलेले आहेत. त्यांच्या कामामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे, अशी माहिती…

Read More

राजकोट येथे होणार शिवसृष्टी वर आधारित ऊर्जा हिंदुत्वाची प्रकल्प…

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा पुढाकार:पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर प्रकल्पाचे झाले सादरीकरण.. ओरोस ता २६राजकोट येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या नजिक पर्यटनासाठी आरक्षित असलेल्या जागेत “ऊर्जा हिंदुत्वाची” या नावाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी प्रकल्प उभारण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून शिक्षणमंत्री दीपक केसरकर…

Read More

जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरीतच राहणार…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण: शिष्टमंडळाला दिले आश्वासन.. ओरोस ता २६जिल्हा परिषद रुग्णालय जिल्ह्याची राजधानी सिंधुदुर्गनगरी येथून हलवण्याचा प्रश्नच नाही. शासकीय मेडिकल कॉलेजला हे रुग्णालय सलग्न आहे. येथून जिल्हा रुग्णालय हलविण्याबाबत शासकीय पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा मुख्यालय विकास संघर्ष समितीच्या शिष्टमंडळा समोर स्पष्ट केली.दरम्यान मेडीकल कॉलेजकरिता नव्या इमारती…

Read More

रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानिमित्त थोड्याच वेळात शहरातून निघणार बाईक रॅली…!

⚡सावंतवाडी ता.२६-: भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी मतदारसंघातील तब्बल सहा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रम थोड्याच वेळात पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात शहरातून भव्य बाईक मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यासाठी जय तयारी करण्यात आले असून थोड्याच वेळात बाईक रॅली देखील सुरू होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात…

Read More

मोती तलावात आज पुन्हा एकदा मगरीचे दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.२६-: मोती तलावात आज पुन्हा एकदा मगरीचे दर्शन झाले. नागरिकांना हाॅटेल पाॅम्पज समोर ही मगर दिसून आली त्यामुळे नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे

Read More

सिंधुदूर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,वेंगुर्लाचे यश…

⚡कुडाळ ता.२६-: क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षाखालील मुले या गटातून सिंधुदूर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले. त्यांची मालवण या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरूरकर,…

Read More
You cannot copy content of this page