Global Maharashtra Breaking News

जिल्ह्याची गरज ओळखून शासन विकास करणार…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण:सावंतवाडी जनता दरबारात २०८ तक्रारी.. ओरोस ता २७शासन कोणत्या जिल्ह्यात कोणता विकास करणे गरजेचे आहे ? हे अभ्यासून त्यानुसार विकासावर भर देत आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. त्यासाठी पर्यटन विकासासाठी भर देवून रोजगारासाठी येथून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी भर देण्यात येणार आहे. पर्यटनदृष्ट्या रिक्षा चालकांना प्रशिक्षण देण्याचे काम शासन करणार आहे. जिल्ह्यातील…

Read More

फिरत्या दवाखान्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन…

मंत्री केसरकरांची उपस्थिती, सिंधु सेवा सहयोग प्रतिष्ठानाच्या उपक्रमाचे रविंद्र चव्हाणांकडून कौतुक… सावंतवाडी : मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ आणि सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी सुरू करण्यात येत असलेल्या “ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते संपन्न झाला….

Read More

पंचतारांकित ताज हॉटेलचे पुढच्या आठवड्यात भूमिपूजन…

पंचतारांकित ताज हॉटेलचे पुढच्या आठवड्यात भूमिपूजन: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार भूमिपूजन.. ओरोस ता २७जिल्ह्यातील पहिल्या पंचतारांकित हॉटेलचे उद्घाटन पुढील आठवड्यात होत आहे. वेळागर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ताज हॉटेलचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी सावंतवाडी मतदार संघात तिलारी येथून पाणी पुरवठा करण्यासाठी राबविलेल्या २०० कोटी खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचा…

Read More

कुडाळ नगरपंचायतीच्या नव्या अग्निशमन बुलेटचे लोकार्पण…

⚡कुडाळ ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी अग्निशमन दलाने बुलेट ही दुचाकी दाखल केली आहे. या नव्या अग्निशमन दुचाकीचे लोकार्पण कुडाळ नगरपंचायत येथे करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांनी बुलेट दुचाकीस पुष्पहार अर्पण करून अर्पण केला. तर उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी नगरसेवक मंदार शिरसाट, माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, नगरसेवक उदय…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यासह सिंधुदुर्गात 9 नवीन शाखा सुरू करणार…

मागील आर्थिक वर्षांत 1 कोटी 91 लाखांचा निव्वळ नफा:सभासदांना 13 टक्के लाभांश जाहीर.. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट चा आता विस्तार होत असून पतसंस्थेच्या नवीन शाखा कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्गात उर्वरित ठिकाणी सुरू करण्यास 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत…

Read More

दीपक केसरकर भाजपच्या वाटेवर…

मायकल डिसोझा:स्थानिक मुलांच्या झालेल्या आर्थिक फसवणूकीला केसरकर जबाबदार.. सावंतवाडी : महाराष्ट्रात फक्त सावंतवाडीत भाजप आणि शिवसेनेत सत्ता संघर्ष सुरू आहे. इतर मतदारसंघात तो दिसत नाही. दीपक केसरकर भाजपच्या वाटेवर असल्यानेच भाजपची मंडळी त्यांच्यावर तुटून पडली आहे‌. स्थानिक पदाधिकाऱ्यांना केसरकर भाजपात नको आहेत. त्यामुळेच ते केसरकरांवर तुटून पडलेत. तापलेल्या तव्यावर भाकरी भाजून घेण्याचा स्वभाव मंत्री केसरकर…

Read More

उपसरपंच पेडणेकर यांच्या जाण्याने तळगावात उबाठाला फरक नाही…

सरपंच लता खोत, शिशुपाल राणे यांची टीका.. ओरोस ता २७दोन दिवसांपूर्वी तळगाव उपसरपंच पेडणेकर यांनी भाजप पक्षात प्रवेशावेळी माजी खासदार विनायक राऊत यांनी गेल्या १० वर्षात तळगावात विकास कामे न झाल्याची खंत व्यक्त केली आहे. पण मुळात गेल्या १० वर्षात तळगाव गावात कोट्यावधी रमृपायांची कामे झाली. याला श्री देव रामेश्वर आणि तळगाव वासीय साक्षीदार आहेत….

Read More

५ ऑक्टोबर रोजी कणकवली शहरात निघणार आरक्षण बचाव रॅली..

कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे तो संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला दिसतो. आरक्षण हा आमचा हक्क असून आम्ही आरक्षण संपवू देणार नाही. म्हणूनच महायुतीच्या माध्यमातून तसेच कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ५ ऑक्टोबर रोजी सकाळी…

Read More

नावळेतील महीला बचत गटाचा वैभववाडी खरेदी विक्री संघाकडून गौरव…

वैभववाडी प्रतिनिधीभरडधान्य नाचनी पिक सलग तीन वर्ष घेणार्‍या नावळे गावातील कन्या महिला बचत गटाचा तालुका खरेदी विक्री संघ वैभववाडीचे संचालिका सीमा नानिवडेकर यांच्या हस्ते सौ शर्वरी रावराणे, जानवी सावंत पल्लवी गुरव यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आला यावेळी चेअरमन प्रमोद रावराणे अंबाजी हुबे, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील उपनगराध्यक्ष संजय सावंत महेश रावराणे…

Read More

मळगाव येथील शारदा विद्यालय शाळेस सौर उर्जा साहित्य संच वाटप…

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप गावडे पुरस्कृत वाटप.. सावंतवाडी : सहदेव राऊळ : मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद शाळेस भाजपच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सौर उर्जा साहित्य संच वाटप करण्यात आले. सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप एकनाथ गावडे पुरस्कृत हे वाटप करण्यात आले. तालुक्यातील एकूण ११ जिल्हा परिषद…

Read More
You cannot copy content of this page