सावंतवाडी पाणी पुरवठा योजना सुधारित करण्याच्या योजनेचे काम सुरु…!
⚡सावंतवाडी ता.१०-: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (राज्यस्तर) अंतर्गत सावंतवाडी पाणी पुरवठा योजना सुधारित करण्याच्या योजनेचे काम सुरु करण्यात आलेले आहे. या योजने अंतर्गत गरड व झिरंग भागात उंच सलोह टाक्यांचे बांधकाम करणे, पाळणेकोंड धरणावर जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम करणे, पाळणेकोंड धरणावर व केसरी बंधाऱ्यावरून सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर, चीवार टेकडी, गरड व झिरंग येथील प्रस्तावित…
