Headlines

मालवण शहर हे एकवीसव्या शतकातील शहर वाटले पाहिजे यासाठी जे बदल करावे लागतील ते आम्ही करू…

आमदार निलेश राणे:मालवणवासियांनी आमच्या नगराध्यक्षासहित सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे.. ⚡मालवण ता.२४-: मालवण शहर हे एकवीसव्या शतकातील शहर वाटले पाहिजे यासाठी जे बदल करावे लागतील ते आम्ही करू, लोकांना अडचणीत आणून आम्ही कोणताही विकास करणार नाही. हा विकास सर्वसमावेशक असेल त्यासाठी मालवणचा विकास आराखडा आम्ही तयार केला असून एक सुंदर आणि स्वच्छ शहर निर्माण करण्याचा…

Read Full News

सावंतवाडीमध्ये स्वामी समर्थ पालखीचे आगमन; माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी पूजा-अर्चा…

सावंतवाडी : मार्गशीर्ष महिन्यास प्रारंभ झाला असून त्या निमित्ताने निघालेली स्वामी समर्थांची पालखी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी दाखल झाली. यावेळी श्री. केसरकर यांच्याकडून पुजाअर्चा, आरती करण्यात आली. आरतीनंतर पालखीने प्रस्थान केलं. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पालखीचे भोई बनत भक्तीत लीन होताना दिसले. यावेळी स्वामी…

Read Full News

भटवाडी प्रभागात युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचा हटके प्रचार; मतदारांचे लक्ष वेधले…

सावंतवाडी : भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी भटवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये हटके प्रचार केला. दीपेश शिंदे यांनी आपल्या खास स्टाईलने मतदारांच लक्ष वेधून घेतल. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्राचारात सहभागी झाले. प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपचे उमेदवार माजी नगरसेवक राजू बेग, दिपाली भालेकर यांनी जोरदार प्रचार केला. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे…

Read Full News

सोनुर्ली-पोट्येकुंभेवाडी रस्त्यावर भलेमोठे भगदाड; चारचाकींसाठी धोकादायक मार्ग…

उपसरपंच भरत गावकर व ग्रामस्थांची तातडीने दुरुस्तीची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२४-: सोनुर्ली – पोट्येकुंभेवाडी येथून जाणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने भलेमोठे भगदाड पडल्याने हा रस्ता चार चाकी वाहनांसाठी धोकादायक बनला आहे त्याबाबत संबंधित विभागाने तत्काळ उपयोजना आखावी अशी मागणी सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर व ग्रामस्थ चंद्रकांत मुळीक यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या…

Read Full News

आघाडीसाठी कणकवलीत आज कॉर्नर सभा…

आमदार निलेश राणेंची असणार प्रमुख उपस्थिती.. कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आता जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे कणकवली शहर विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सोमवारी सायंकाळी ७ वाजता कणकवलीत येत असून ते कॉर्नर सभा घेणार आहेत. यावेळी आमदार निलेश राणे हे देखील उपस्थित असणार आहेत श….

Read Full News

प्रभाग ९ मध्ये सीमा मठकरांचादमदार प्रचार;नियाज शेख व क्षिप्रा सावंत यांच्या प्रचाराला गती…

⚡सावंतवाडी ता.२४-: ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा मिलिंद मठकर यांनी शहर पिंजून काढायला सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नियाज शेख व क्षिप्रा सावंत यांचाही प्रचार केला. शिरोडानाका भागात त्यांनी घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या. जनतेचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद असून ठाकरे शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास सीमा मिलिंद मठकर यांनी…

Read Full News

भारतीय जनता पार्टीची उद्या गांधी चौकात उद्या भव्य प्रचारसभा…

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती.. ​सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून, पक्षाच्या स्टार प्रचारकांची फौज जिल्ह्यात दाखल होत आहे. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या, मंगळवार, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सावंतवाडीतील गांधी चौक येथे एका भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले…

Read Full News

वागदे येथे तब्बल ७ लाख २० हजाराची दारू पकडली…

⚡कणकवली ता.२४-: मुंबई – गोवा महामार्गावर वागदे येथे गोवा बनावटीची दारू उत्‍पादन शुल्‍क विभागाने जप्त केली. पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यात ताब्‍यात घेण्यात आलेल्‍या बोलेरो पिकअप टेम्‍पोमधून ७ लाख २० हजाराचा दारूसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच टेम्‍पो देखील ताब्‍यात घेण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या नगरपरिषदा…

Read Full News

सामंत ट्रस्ट मुंबई तर्फे गरजू रुग्णांना आणि होतकरू विद्यार्थ्यांना धनादेश प्रदान…

⚡सावंतवाडी ता.२४-: आज सावंतवाडी येथील कै डॉ भाऊसाहेब परूळेकर नर्सिंग होम येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना व होतकरू विद्यार्थ्यिनींना कै दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई तर्फे प्रत्येकी दहा हजार रूपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ह्रदयरोग आणि रक्तदाबाच्या आजाराने पिडित तांबोळी येथील रामचंद्र तांबोळकर, कर्करोगाने पिडित शेर्ले येथील अंकुश धुरी,चराठे…

Read Full News

आमची स्पर्धा कोणाशी नाही, आमची स्पर्धा विकासावरच…

प्रभाकर सावंत:संजू परब यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही;विशाल परब यांचे निलंबन मागे घेणे हा वरिष्ठ स्तरावर झालेला निर्णय.. ⚡सावंतवाडी ता.२४-: “आमची स्पर्धा कोणाशी नाही, आमची स्पर्धा विकासावरच आहे,” असे स्पष्ट वक्तव्य भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले. सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. सावंत म्हणाले की, “आमचे सर्व उमेदवार सर्व प्रभागात फिरत आहेत…

Read Full News

You cannot copy content of this page