विना मास्क फिरणाऱ्यांवर मालवण पालिकेची धडक कारवाई….
१० दिवसात १० हजारांचा दंड वसूल;पर्यटकांकडून सर्वाधिक दंड वसली ð«मालवण दि.१९-: कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मालवण पालिकेकडून शहरात कोरोना खबरदारी नियमांची काटेकोर पालन सुरू आहे. गेले काही महिने विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिवाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढल्याने पालिकेने केलेल्या कारवाईत १० दिवसात १० हजारांचा दंड वसूल झाला आहे. सर्वाधिक दंड वसुली विनामास्क…
