Headlines

राजन चिके,पंढरी वायंगणकर यांनी दिल्ली गाठत ना.नारायण राणे यांना दिल्या शुभेच्छा

*⚡कणकवली ता.११-:* भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजन चिके, तालूका सरचिटणीस तथा असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी ही नुकतीच दिल्ली गाठत केंद्रीय सूक्ष्म मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय सूक्ष्म मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगमन 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. याची जोरदार तयारी जिल्ह्यात…

Read More

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत तनुश्री मसुरकरला द्वितीय पारितोषिक

*⚡कणकवली ता.११-:* माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील इयत्ता सहावीमधील कु.तनुश्री प्रसाद मसुरकर हिने राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेतील गट क्रमांक तीन ( ११ ते १४ वयोगटातील स्पर्धेत) द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन कथाकथन स्पर्धा २०२० रोजी आयोजित करण्यात आली होती. राज्यस्तरीय या मानाच्या कथाकथन स्पर्धेत विविध गटामध्ये…

Read More

उभादांडा न्यू इंग्लिश स्कुलचे शिपाई बापू मोरमकर सेवानिवृत्त

चेअरमन रमेश पिंगुळकर यांनी केला निवृत्ती निमित्त सत्कार वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे शिपाई बापू भिकाजी मोरमकर हे २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ जुलै रोजी निवृत्त झाले. यानिमित्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्था कार्यकारिणीतर्फे व्हाईस चेअरमन रमेश पिगुळकर यांच्या हस्ते सुवर्ण अंगठी त्यांना प्रदान करण्यात आली. तसेच स्कूलतर्फे संस्था चेअरमन विरेंद्र आडारकर यांच्या…

Read More

दोडामार्गात २० लाखांच्या दारुसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैद्य दारू विरोधात मोठी कारवाई *⚡दोडामार्ग ता.११सुमित दळवी-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांनी चोरट्या दारू विक्रीच्या विरोधात चालू केलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे.मंगळवारी दोडामार्ग पोलिसांनी मोठी कामगिरी केली असच म्हणावं लागेल. एक ट्रक भरलेली सुमारे २० लाखांची गोवा बनावटीची दारू पोलिसांनी या धडक मोहिमेत जप्त केली. ट्रकसह तब्बल 40 लाखांचा मुद्देमाल हाती लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी…

Read More

तोंडवली बावशी नळ कामगाराला.पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन;

आंदोलन मागे *⚡कणकवली ता.१०-:* कणकवली तालुक्यातील तोंडवली- बावशी या गृप ग्रामपंचायतने तडकाफडकी नळ कामगार सुनील पवार यांना कामावरुन कमी केले.या विरोधात तोंडवली बोभाटेवाडी येथील नळ धारक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सरपंच मनाली गुरव व ग्रामसेवकांना घेराव घालत जाब विचारला. अखेर कामगाराला पुन्हा कामावर घेण्याचे लेखी आश्वासन देताच, आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यात सुनिल पवार यांनाच कामावर…

Read More

शिक्षक उपस्थितीबाबत स्वयंस्पष्टता आदेश काढण्यासाठी शिक्षक भारती आक्रमक

शाळांना सुचना न दिल्यास १५आॅगस्ट रोजी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसणार *⚡कणकवली ता.१०-:* माध्यमिक शाळेतील शिक्षकांची उपस्थितीवरुन शिक्षक भारती पुन्हा आक्रमक झाली असून लेखी आदेश काढण्यासाठी संघटनेने स्वातंत्रदिनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आजच्या स्थितीला दहावी बारावी वर्गाचे निकाल कधीच जाहीर झाले तरीही बहुतांश माध्यमिक शाळातील दहावी बारावीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना शाळेत १००टक्के उपस्थितीचा आग्रह शाळा स्तरावरून…

Read More

अन्यथा शिवसेना स्टाईलने अतिक्रमण हटवू

शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांचा इशारा *⚡कणकवली दि१०-:* कणकवली तालुक्यातील दिगवळे रांजणवाडी येथे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.याबाबत ग्रामस्थांनी वारंवार ग्रा. प.प्रशासनाचे लक्ष वेधून हि प्रशासन याकडे सोईस्कर रित्या दुर्लक्ष करता आहे.१५ ऑगस्ट पर्यंत रस्त्यावरील अतिक्रमण न हटवल्यास शिवसेना स्टाईलने हे अतिक्रमण शिवसैनिक हटवतील.यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची…

Read More

वरवडेतील वीज समस्यांबाबत गप्प बसणार नाही

ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाचा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा *⚡कणकवली ता.१०-:* वरवडे गावामधील वीजपुरवठा गेले काही दिवस सातत्याने खंडित होत आहे. लाईट गेल्यास वायरमनपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत फोन केल्यास फोन बंद असणे, न उचलणे असे प्रकार सातत्याने घडतात. फणसवाडीतील ट्रान्सफॉर्मरचा विषय अद्याप सुटलेला नाही. लो होल्टेजची समस्या कायम आहे, याबाबत तातडीने कार्यवाही करा. यापुढे अशी समस्या उद्भवू लागल्यास गप्प…

Read More

ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करावे

कणकवली तालुका शिवसेनेची शासनाकडे मागणी *⚡कणकवली दि.१०-:* लॉककडाऊन व ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्क प्रॉब्लेममुळे नाकरिकाना रेशन कार्डला आधार लिंक करणे शक्य झालेले नाही.त्यामुळे त्याना धान्य मिळत नसल्याने त्याचे हाल होत आहेत.जनतेची हि समस्या लक्षात घेवून शासनाने रास्त धान्य दुकानदारांना ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.याबाबतचे निवेदन…

Read More

संदीप कदम माध्यमिक शिक्षक पतपेढीचे नवे अध्यक्ष

*⚡ओरोस ता.१०-:* सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित, सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिक्षण सहकार पॅनेलच्यावतीने कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप लवू कदम यांची बिनविरोधी निवड झाली आहे. पतसंस्थेचे माजी चेअरमन डगरे यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर निवड झाली . निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन वैभववाडी सहाय्यक निबंधक डी के चव्हाण यांनी काम पाहिले. संदीप…

Read More
You cannot copy content of this page