Headlines

कणकवली पटवर्धन चौकात 15 वाहनांवर दंडात्मक कारवाई

ट्राफिक कंट्रोलिंगसाठी डीवायएसपीसह, पोलीस निरीक्षक उतरले कणकवली ता.२८-:* कणकवली शहरातील पटवर्धन चौकात असलेली वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी डीवायएसपी विनोद कांबळे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले पोलीस पथकासह सकाळी मैदानात उतरले. सकाळच्या सत्रात 15 वाहनांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. कणकवली शहरातील पटवर्धन चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. त्यातच खरेदी अथवा अन्य कामासाठी आलेले वाहनधारक आपली वाहने…

Read More

गोळवण शिवसेनेच्या वतीने खा. अनिल देसाई यांचा सत्कार

मालवण ता.२८-:* शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यातील गोळवण येथील सारा रिसॉर्ट येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत गोळवण शिवसेनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन खा. अनिल देसाई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुंबईचे माजी नगरसेवक अशोक पटेल, सारा हॉटेलचे प्रो. प्रा.सुरेश सावंत,…

Read More

भरधाव आयशरची ओसरगाव टोल नाक्यावर वाहनास धडक;

अपघातात दोघे गंभीर जखमी कणकवली ता.२८-:* मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव टोलनाका येथे गोवा ते मुंबई लेनवर शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.रस्त्यावर अज्ञात वाहनास मागून भरधाव येणाऱ्या आयशर (एम एच 08 डब्लू 8397) या वाहनाची धडक बसल्याने झालेल्या अपघातात आयशर गाडीतील दोघे सहप्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालक फरार झाला आहे. अशी माहिती महामार्ग…

Read More

गोवा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते अनंत पिळणकर यांचा भास्कर भूषण पुरस्काराने सन्मान

कणकवली ता.२८-:* गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते देशाचे माजी कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा गोवा येथे महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनकडून दिल्या जाणाऱ्या भास्कर भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेली तीन दशके विविध पदांवर कार्यरत असलेले आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष…

Read More

राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी राज्य शासन सकारात्मक -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

देवगड ता.२८-:* राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी निवेदन देऊन ही प्रश्न निकाली निघत नसल्याने संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांची भेट घेऊन राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन देऊन त्यावर चर्चा केली आहे या प्रश्नाचे निवेदन ग्रामविकास मंत्री यांनी ग्रामविकास विभागाचे…

Read More

शेर्पे गावात रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद

कणकवली ता.२८-:* ग्रामपंचायत शेर्पे व श्री काळेश्वरी नवतरुण विकास मंडळ पाटिलवाडी , सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान व हातभार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत शेर्पे येथे गुरुवार दिनांक २६ मे २०२२ रोजी रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्री.बाळा जठार यांनी उपस्थिती लावली.या…

Read More

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

*🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥* *_🏹हार्दिक शुभेच्छा…!!🏹हार्दिक शुभेच्छा..!!💐हार्दिक शुभेच्छा..!!🏹_* _ 💐🏹 शिवसेनेचे युवा नेतृत्व तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख *मा.श्री. विक्रांत विकासभाई सावंत* यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 💐🏹_ *💐💐 शुभेच्छुक 💐💐* *▪️श्री. विनायक सावंत* युवासेना उप तालुका अधिकारी तथा ओवळीये सरपंच_ तसेच *_🏹💐 सावंतवाडी तालुका शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते 💐🏹_* *_बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲…

Read More

*🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥* *_🏹हार्दिक शुभेच्छा…!!🏹हार्दिक शुभेच्छा..!!💐हार्दिक शुभेच्छा..!!🏹_* _ 💐🏹 शिवसेनेचे युवा नेतृत्व तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख *मा.श्री. विक्रांत विकासभाई सावंत* यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 💐🏹_ *💐💐 शुभेच्छुक 💐💐* *▪️श्री. गुणाजी गावडे* _युवा उद्योजक तथा वेत्ये उपसरपंच_ तसेच * 🏹💐 सावंतवाडी तालुका शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते 💐🏹 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८_*

Read More

वाढदिवसाच्य हार्दिक शुभेच्छा

*🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥* * _🏹शुभेच्छा🏹 🎂 शुभेच्छा🏹🎂 शुभेच्छा🏹🎂_* _🎂 💐🏹सावंतवाडी शिवसेना विधानसभा अध्यक्ष श्री. विक्रांत सावंत यांना वाढदिवसाच्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा..🎂💐🏹_ *💐शुभेच्छुक💐* ▪️💐 *श्री .उदय सामंत* ( पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा) ▪️💐 श्री..विनायक राऊत (रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा खासदार) * ▪️💐 श्री.दिपक केसरकर* (आमदार सावंतवाडी मतदारसंघ) ▪️💐 *श्री.वैभव नाईक* ( कुडाळ मालवण मतदारसंघ आमदार) ▪️💐 *श्री. संजय…

Read More

नागरिकांच्या सतर्कतेमुळे तलावात कोसळलेल्या युवकाचे वाचले प्राण…

अती मद्यपान केल्याने तोल जाऊन कोसळला होता तलावात… सावंतवाडी ता.२७-:* मोती तलावाकाठी बसलेला एक युवक तोल जाऊन तलावात कोसळला असून, नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला वेळीच बाहेर काढण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, त्या युवकाने अती मद्यपान केल्याने तलावाच्या काठावर बसलेला असताना तोल गेल्याने तो तलावात कोसळला होता.

Read More
You cannot copy content of this page