Headlines

eo EV CHARGING

*🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥* ⛽ *eo EV CHARGING* ⛽ 🛟 अधिकृत विक्रेते 🛟 Authorized Dealer For 🚗 *Electric Vehicle Supply Equipment* 🛵 ( Electric Vehicle Charging Station) 🏞️ वेस्टन महाराष्ट्र कोकण आणि गोव्यासाठी 🏞️ 📦 *UNBOX YOUR DESIRE* 📦 फुड अ‍ॅन्ड ऑनलाईन डिलिव्हरी अ‍ॅप आजच डाऊनलोड करा 🟩 *UNBOXRTN* 🟩 Authorised Distributors 🟤 *COFFEE DAY* 🟤…

Read More

рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕рд╛рдЪреНрдп рд╣рд╛рд░реНрджрд┐рдХ рд╢реБрднреЗрдЪреНрдЫрд╛

*🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥* * _🏹हार्दिक शुभेच्छा…!!🏹हार्दिक शुभेच्छा..!!💐हार्दिक शुभेच्छा..!!🏹_* 💐🏹 शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख *मा.श्री. रुपेश राऊळ* यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 💐🏹_ *💐💐 शुभेच्छुक 💐💐* *▪️श्री. गुणाजी गावडे* युवा उद्योजक तथा वेत्ये उपसरपंच तसेच 🏹💐 सावंतवाडी तालुका शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते 💐🏹_ बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८_*

Read More

рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕рд╛рдЪреНрдп рд╣рд╛рд░реНрджрд┐рдХ рд╢реБрднреЗрдЪреНрдЫрд╛

*🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥* 🏹हार्दिक शुभेच्छा…!!🏹हार्दिक शुभेच्छा..!!💐हार्दिक शुभेच्छा..!!🏹_* 💐🏹 शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख *मा.श्री. रुपेश राऊळ* यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 💐🏹_ *💐💐 शुभेच्छुक 💐💐* *▪️श्री. विनायक सावंत* _युवासेना उपतालुका अधिकारी तथा ओवळीये सरपंच_ तसेच 🏹💐 सावंतवाडी तालुका शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते 💐🏹 *_बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८_*

Read More

*🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥* 🏹हार्दिक शुभेच्छा…!!🏹हार्दिक शुभेच्छा..!!💐हार्दिक शुभेच्छा..!!🏹_ शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख *मा.श्री. रुपेश राऊळ* यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 💐🏹_ *💐💐 शुभेच्छुक 💐💐* *▪️श्री. विशाल सावंत* _युवासेना शहर अधिकारी तसेच 💐 सावंतवाडी तालुका शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते 💐🏹_* बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८_*

Read More

рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕рд╛рдЪреНрдп рд╣рд╛рд░реНрджрд┐рдХ рд╢реБрднреЗрдЪреНрдЫрд╛

*🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥* *_🏹शुभेच्छा🏹 🎂 शुभेच्छा🏹🎂 शुभेच्छा🏹🎂 🎂💐🏹सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख *श्री.रूपेश राऊळ* यांना वाढदिवसाच्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा..🎂💐🏹_ *💐शुभेच्छुक💐* ▪️💐 *श्री .उदय सामंत* ( पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा) ▪️💐 *श्री.विनायक राऊत* (रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा खासदार) ▪️💐 श्री.दिपक केसरकर (आमदार सावंतवाडी मतदारसंघ) ▪️💐 *श्री.वैभव नाईक* ( कुडाळ मालवण मतदारसंघ आमदार) 💐 *श्री. संजय पडते* (जिल्हाप्रमुख शिवसेना सिंधुदुर्ग) ▪️💐…

Read More

рднрд╡рд┐рд╖реНрдпрд╛рдд рд░рд╕реНрд╕реАрдЦреЗрдЪ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рддреАрд▓ рдЕрдЧреНрд░реЗрд╕рд░ рдЦреЗрд│ рдореНрд╣рдгреВрди рдирд╛рд╡рд╛рд░реБрдкрд╛рд▓рд╛ рдпреЗрдИрд▓-рдЖрдорджрд╛рд░ рдХреЗрд╕рд░рдХрд░

वेंगुर्ला ता.२८-:* टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व शिरोडा वेळागर सर्वे नं. ३९ मित्रमंडळाच्या सहकार्याने महाराष्ट्र टग ऑफ वॉर सिंधुदुर्गने येथे राष्ट्रीयस्तरावरील रस्सीखेच स्पर्धा शिरोडासारख्या ग्रामीण भागात आयोजित केली हे कौतुस्कास्पद आहे. नजिकच्या काळात रस्सीखेच स्पर्धा जिल्ह्यातील अग्रेसर खेळ म्हणून नावारुपाला येईल असे प्रतिपादन आमदार दिपक केसरकर यानी केले. शिरोडा-वेळागर येथे आयोजित करण्यात…

Read More

рдорд╛рд▓рд╡рдг рдЧреНрд░рд╛рдореАрдг рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рдд рджреЛрди рдХрдВрддреНрд░рд╛рдЯреА рд╡реИрджреНрдпрдХреАрдп рдЕрдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреА рдирд┐рдпреБрдХреНрддреА

मालवण ता.२८-:* मालवण ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता ही नेहमीचीच समस्या बनली असताना मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी दोन कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अकरा महिन्यांसाठी असणार आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील हे उच्च शिक्षणासाठी ३१ मेपासून जात असल्याने त्यांच्या जागी अद्याप वैद्यकीय अधीक्षक म्हणून कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली…

Read More

рд╕реНрдерд╛рдирд┐рдХ рдЬрд▓рдХреНрд░реАрдбрд╛ рд╡реНрдпрд╛рд╡рд╕рд╛рдпрд┐рдХрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╕рд╣рднрд╛рдЧрд╛рд╢рд┐рд╡рд╛рдп рдХрд┐рдирд╛рд░рд╛ рдЯреЗрд╣рд│рдгреА рдкрдердХ рдХрд╛рдп рдХрд╛рдорд╛рдЪреЗ – рдмрд╛рдмрд╛ рдореЛрдВрдбрдХрд░

मालवण ता.२८-:* तारकर्ली येथील बोट दुर्घटनेनंतर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रशासनाची बैठक घेऊन किनाऱ्यांवर टेहळणी पथक नेमण्याचे आदेश दिले. मात्र स्थानिक जलक्रीडा व्यावसायिकाच्या सहभागाशिवाय किनारा टेहळणी पथक काय कामाचे ? असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सागरी क्रीडा व्यवसायावर…

Read More

рдмрд┐рд│рд╡рд╕ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрдЪреА рдЧреНрд░рд╛рдорд╕рднреЗрдд рдард░рд╡реВрди рджрд┐рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдЬрд╛рдЧреЗрд╡рд░ рди рдХреЗрд▓реНрдпрд╛рдиреЗ рдЧреНрд░рд╛рдорд╕реНрдерд╛рдВрдиреА рд╡реНрдпрдХреНрдд рдХреЗрд▓реА рдирд╛рд░рд╛рдЬреА…

मालवण दि प्रतिनिधी बिळवस ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उदघाटन नुकतेच झाले असले, तरी या इमारतीचे बांधकाम हे योग्य कागदपत्रांच्या आधारावरती न केल्याने आणि बिळवस – आंगणेवाडी ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठरवून दिलेल्या जागेवर न केल्याने याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. या इमारतीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची हेराफेरी झाली आहे, असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, इमारत बिळवस…

Read More

рдХреЛрдорд╕рд╛рдкрдЪреА рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдХрд╛рд░реНрдпрдХрд╛рд░рдгреА рдЬрд╛рд╣реАрд░

जिल्हाध्यक्षपदी मंगेश मसके तर सचिवपदी विठ्ठल कदम यांची निवड,जिल्हा शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात कुडाळ ता.२८-:* कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे जिल्हा अध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झली. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या कार्यकारी मंडळाची सन २०२२-२३ ते…

Read More
You cannot copy content of this page