Headlines

बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनीतून आता रिझल्ट अपेक्षित

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे मत सावंतवाडी ता.३१-:* सावंतवाडी नगरपालिकेने सुरू केलेल्या बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी मधून आता रिझल्ट दिसायला हवेत असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले आहे. एडमिशन या हर्ष साबळे यांच्या संस्थेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी चालविली जात असून, यासाठी साबळे यांनी सी एस आर फंड ही उपलब्ध करून…

Read More

स्व. विजयराव नाईक यांच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रम

कणकवली ता.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ उद्योजक स्व. विजयराव नाईक यांचा सातवा स्मृतिदिन विजयराव नाईक फार्मसी कॉलेज मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विजयराव नाईक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. विजयराव नाईक यांनी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रांत देखील आपला ठसा उमटवला होता. असे प्रतिपादन याप्रसंगी आमदार वैभव नाईक यांनी केले. यावेळी विजयराव नाईक फार्मसी कॉलेज मधील…

Read More

एसटीच्या मागच्या चाकाखाली येत प्रवाशाचे निधन

कसाल राणेवाडी येथील दुर्दैवी घटना कुडाळ ता.३०-:कुडाळ तालुक्यातील कसाल राणेवाडी बस थांबा येथे एसटीतून उतरलेल्या प्रवाशाचा तोल जावून तो एसटी खाली आल्याने झालेल्या अपघात प्रवासी जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी घडली. किरण वसंत हिर्लेकर (वय ४५) रा. कसाल असे दुर्दैवी निधन झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. कणकवली बस स्थानकातून सुटणारी…

Read More

पर जिल्ह्यातील त्या व्यावसायिकाला मनसेने विचारला जाब

काल मनसे पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा होता प्रयत्न;पोलिसांत सुद्धा दिली तक्रार सावंतवाडी ता.३०-:* मनसे लॉटरी सेना तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर यांच्यावर परजिल्ह्यातील व्यवसायिकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न रविवारी सायंकाळी करण्यात आला असून, याबाबत आज मनसे पदाधिकाऱ्यांनी त्या व्यवसायिकाला जाब विचारत आरोंदा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यावेळी त्या व्यवसायिकांने माफी मागितल्याने हे प्रकरण मिटविण्यात आले. यावेळी आशिष सुभेदार…

Read More

जैतिर उत्सवाला हजारो भाविकांची उपस्थिती

वेंगुर्ला ता.३०-:* दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान वेंगुर्ला-तुळस येथील ‘नराचा नारायण‘ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव जैतिर उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे. उत्सवाच्या आज पहिल्या दिवशी हजारो भाविकांच्या श्री देव जैतिराचे दर्शन घेतले. गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे हा उत्सव अगदी मर्यादित स्वरुपात पार पाडला होता. यावर्षी कोरोना संकट नसल्याने या उत्सवाला भाविकांनी मोठ्या…

Read More

आम.नितेश राणे यांचा शिवसेनेला जोरदार धक्का;

माजी सभापती अंबाजी हुंबे भाजपात कणकवली ता.३०-:* भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षाला वैभववाडी तालुक्यात फार मोठा धक्का दिला आहे. वैभववाडीचे माजी सभापती आणि कुर्ली गावचे उपसरपंच अंबाजी हुंबे यांनी भारतीय जनता पार्टीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत मोठ्या संख्येने पक्ष प्रेवेश केला. या पक्ष प्रवेशाने वैभववाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात शिवसेनेला खिंडार पडले आहे.हा पक्ष प्रवेश…

Read More

रोटरी क्लब ऑफ बांदा आणि व्हिजन आरएक्स लॅब कडून नेत्र तपासणी शिबिराचे ३ जून रोजी आयोजन

बांदा/प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ बांदा व व्हीजन आरएक्स लॅब प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०३ जून रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात ४० वर्षे पुढील व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे….

Read More

व्ही.एन.नाबर मेमोरियल इग्लिश मिडीयम स्कूलच्या रेखाकला परिक्षेचा निकाल १०० टक्के

बांदा ता.३०-:* येथील व्ही.एन. नाबर मेमोरिअल इंग्लिश मिडियम स्कुल, बांदा शाळेचा रेखाकला परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला. सदर ही एलिमेंटरी परिक्षा १३ विद्यार्थ्यांनी दिली. १३ विद्यार्थी उतीर्ण झाले. यामध्ये कु.मधुरा जगदिश पाटील, कु अर्थंव विलास गवस यांना अ ग्रेड मिळाली. कु वैभव वासुदेव देसाई , कु अनुष्का अविनाश पंडिल यांना ब ग्रेड मिळाली इतर मुले…

Read More

ना.नारायण राणे व खास. विनायक राऊत यांनी टेंडर प्रक्रियेकडे दुर्लक्ष केल्यानेच टोलमध्ये घोळ

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा आरोप;ठेकेदार कंपनीने घातलेला घाट संशयास्पद कणकवली ता.३०-:* मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाक्याचा टोल वसुलीचा ठेका आंध्रप्रदेशातील एमडी कनोमिसा या कंपनीला देण्यात आला आहे .या कंपनीने आता प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांमध्ये प्रतिदिन 6 लाख 53 हजार 894 रुपये इतका टोल वसूल करावा अशी सूचना आहे. मात्र पावसाळी तीन महिन्याच्या कालावधीत…

Read More

स्ट्रीटलाईट 8 दिवसात सुरु न झाल्यास जनआंदोलन उभारणार

कणकवली तालुका सरपंच संघटनेने विज वितरणला दिला इशारा कणकवली ता.३०-:* कणकवली तालुक्यातील गावात स्ट्रीट लाईटचा विद्युत पुरवठा गेले आठ दिवस बंद आहे.त्यामुळे कणकवली सरपंच संघटनेच्यावतीने कणकवली पंचायत समिती गटविकास अधिकारी व वीज वितरण अधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी सरपंच यांनी गावातील स्ट्रीट लाईट संदर्भात आपले निवेदन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व महावितरण कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते…

Read More
You cannot copy content of this page