Headlines

दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त अणाव येथील आनंदाश्रय आश्रमास आर्थिक मदत

⚡सावंतवाडी ता.२०-: :आमदार दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुडाळ तालुक्यातील अणाव येथील आनंदाश्रय आश्रमातील जेष्ठ अनाथ व्यक्तींना योग्य सुविधा मिळण्याच्यादृष्टीने संस्थेचे व्यवस्थापक श्री. परब यांच्याकडे रु. अकरा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करत आर्थिकमदत करण्यात आली. यावेळी श्री. अशोक दळवी-माजी सभापती पं.स. सावंतवाडी, श्री. प्रकाश बिद्रे-माजी उपगराध्यक्ष- सावंतवाडी नगरपालिका, मा. आमदार श्री. दिपकभाई केसरकर यांचे स्विय सहाय्यक…

Read More

सावंतवाडी येथे २७ जुलै रोजी तालुकास्तरीय मेहंदी स्पर्धा

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरें यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शिवसेना महिला आघाडीतर्फे आयोजन ⚡सावंतवाडी ता.२०-: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरें यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शिवसेना महिला आघाडी तर्फे बुधवार २७ जुलै रोजी श्रीराम वाचन मंदिर येथे दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत तालुकास्तरीय भव्य मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.. ही स्पर्धा १८ ते ३० वयोगट व ३० पुढील…

Read More

मालवणातील गटार ,व्हाळी साफसफाई योग्य न केल्याचा ठेकेदारावर ठपका

ठेकेदाराचा ठेका रद्द : मुख्याधिकाऱ्यांची धडक कारवाई मालवण : (प्रतिनिधी) मालवण नगरपालिका प्रशासनाकडून मालवण शहरातील गटार आणि व्हाळ्यांची साफसफाई योग्य प्रकारे न झाल्याने मालवण शहर जलमय ठपका ठेवीत सर्वच राजकीय पक्षाच्या रडारवर असलेले नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी आज श्वेत पत्रिका प्रसिद्धीस देत आपली बाजू मांडली आहे गटार आणि व्हाळ्यांची साफसफाईच्या कामात ठेकेदार…

Read More

बांदा आपत्कालीन यंत्रणेची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली पाहणी

बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात उद्भवणाऱ्या पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणाची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पाहणी करत आढावा घेतला. बांदा शहरात दरवर्षी पुरस्थिती उद्भवून कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पूर अलर्ट यंत्रणा व बांदा इन्सुलिसाठी लाईफ बोट देण्यात आल्या आहेत. या यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी सामंत यांनी याठिकाणी भेट दिली. यावेळी तेरेखोल नदीपात्राची देखील…

Read More

कणकवलीत मालती केळुस्कर यांचे निधन

कणकवली 20 जुलै (परातीं)- कणकवली शहरातील बिजलीनगर येथील रहिवासी मालती लक्ष्मण केळुस्कर (९०) यांचे मंगळवारी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. जुन्या पिढीतील हॉटेल व्यवसायिक असलेल्या मालती केळुस्कर अनेकांच्या अन्नदात्या होत्या. हसतमुख मनमोकळा स्वभाव, दुसऱ्याच्या मदतीला धाऊन जाण्याचा त्यांचा स्थायीभाव शहरात त्या माई नावाने परिचित होत्या.त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार…

Read More

शहरातील चिखल, कचऱ्याचे साम्राज्य हटवा

अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस रस्त्यावर उतरेल;तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांना न प प्रशासनाला इशारा ⚡सावंतवाडी ता.२०-: शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे चिखलाचे साम्राज्य पसरले असून ठीक ठिकाणी दुर्गंधी आणि डास उत्पत्ती होत आहे तरी याकडे नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला नागरिकांसह रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिला आहे….

Read More

‘सरपंच परिवार’ उपक्रम जिल्हासह राज्यातील सरपंचाना अनुकरणीय

विनायक ठाकूर;कणकवली तालुक्यातील सरपंचानी सादर केले विविध कार्यक्रम ⚡कणकवली ता.२०-: आपल्याला मिळालेली पदे ही काही कालखंडापूरती असतात मात्र माणूस म्हणून आपण माणूसकी जपून सबंध कायम जपले पाहीजेत.आपण आज सरपंच परिवार म्हणून एकत्र येत जे स्नेहसंमेलनाचे आयोजन केलात हे जिल्हासह राज्यासाठी सरपंचाना अनुकरणीय आहे.असे जि.प.सिंधुदुर्ग उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यानी बेळणे येथिल आशिष मंगल…

Read More

थल सेना ट्रेनिंग कॅम्पमध्ये एनसीसी विद्यार्थ्यांना दिले योग प्रशिक्षण

⚡मालवण ता.२०-: ओरोस येथे ५८ महाराष्ट्र बटालियन व एनसीसी अंतर्गत सुरू असलेल्या भारतीय थल सेना कॅम्प व कम्बाईन एनुयल ट्रेनिंग कॅम्प मध्ये लायन्स क्लब मालवण यांच्या वतीने योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी योग प्रशिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली योग साधकांनी योगाची वेगवेगळी आसने करून दाखवत त्यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. या प्रशिक्षणाचा राज्यातील ३०७ एनसीसी कडेट्सनी लाभ घेतला….

Read More

ओझरम येथे नदीत मासेमारीसाठी गेलेला नांदगाव येथील इसमाचा बुडून मृत्यू

⚡कणकवली ता.२०-: ओझरम येथे पियाळी नदीवर मासेमारी करण्यासाठी गेलेल्याकणकवली तालुक्यातील नांदगाव येथील शरफुद्दीन मोहम्मद बटवाले(वय ५२) यांचा पाय घसरून ते नदीच्या पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. नांदगाव येथील शरफुद्दीन मोहम्मद बटवाले हे १९ जुलैला दुपारी ३ वाजता ओझरम येथे पियाळी नदीवर मासेमारी करण्यासाठी गेले होते.नदीच्या काठावर ओझरम येथे गळ टाकून मासेमारी करत असताना सायंकाळी ४…

Read More

संजू परब यांनी घेतली भाजप नेते मोहित कंबोज यांची भेट

⚡सावंतवाडी ता.२०-: भाजप नेते मोहित कंबोज यांची सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.यावेळी भेट म्हणून कंबोज यांनी रुद्राक्ष माळ दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावले बंटी पुरोहित उमाकांत वारंग आदी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page