Headlines

दहिबाव अन्नपूर्णा नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी नाम फाउंडेशनचा पुढाकार…

देवगड जामसंडे नगरपंचायत वग्रामपंचायतींच्या संयुक्त विद्यमाने कामाचा शुभारंभ: नागरिकांना गढूळ पाण्याबाबत सतर्कतेचे आवाहन.. देवगड जामसंडे नगरपंचायत वग्रामपंचायतींच्या संयुक्त विद्यमाने कामाचा शुभारंभ: नागरिकांना गढूळ पाण्याबाबत सतर्कतेचे आवाहन

Read Full News

पाण्यासाठी नियम नको, माणुसकी दाखवा…

आम. निलेश राणे :कुडाळ तालुका पाणी टंचाई आढावा बैठक,पाणी टंचाई आराखड्यातील सर्व कामे झालीच पाहिजेत.. ⚡कुडाळ ता.०९-: पाऊस पडला की पाणी टंचाईचा आराखडा आपोआप रद्द होतो, हे आता चालणार नाही, पाणी टंचाई आराखड्यातील कामे पूर्ण झालीच पाहिजेत, अशी आग्रही भूमिका आमदार निलेश राणे यांनी पाणी टंचाई आढावा बैठकीत घेतली. प्रसंगी माणुसकी दाखवा, नियम बाजूला ठेवून…

Read Full News

शेर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रांजल जाधव यांना “ग्रामरत्न सरपंच पुरस्कार २०२६” प्रदान…!

⚡बांदा ता.०९-: पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे दिला जाणारा “ग्रामरत्न सरपंच पुरस्कार २०२६” शेर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रांजल प्रशांत जाधव यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. महाबळेश्वर (पाचगणी) येथे झालेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष श्री. हुकूमचंद आमदारे, शिव व्याख्याते…

Read Full News

नरडवे इंग्लिश स्कूलच्या नूतन वास्तूचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण…

⚡कणकवली ता.०९-: अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ, मुंबई संचलित नरडवे इंग्लिश स्कुल च्या नूतन इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवार, ९ मे २०२६ रोजी उत्साहात पार पडला. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य नरडवे गावातील पंचक्रोशीतील ग्रामीण…

Read Full News

आमदार दीपक केसरकर यांनी जिमखाना मैदान येथील क्रीडा संकुलाच्या कामाची केली पाहाणी…

⚡सावंतवाडी ता.०९-: माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी जिमखाना मैदान येथील क्रीडा संकुलाच्या कामाचा पाहाणी केली. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसलेंसह क्रीडा अधिकारी यावेळी उपस्थित होते. परिपूर्ण असं क्रीडा संकुल उभं करणारं असल्याचा विश्वास यावेळी श्री. केसरकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, परिपूर्ण असं क्रीडा संकुल उभ करत इन डोअरसह आऊट डोअर क्रीडा प्रकारही इथे उपलब्ध असणार…

Read Full News

माहीरा फाउंडेशन व शिवसेना तर्फे बांद्यात ११ मे रोजी महाआरोग्य मेळावा…

⚡बांदा, ता.०९-: : सर्वसामान्य नागरिकांना तज्ञ वैद्यकीय सेवा सुलभ दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माहीरा फाउंडेशन आणि रियाज खान शिंदे शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ११ मे २०२६ रोजी बांदा येथे भव्य “महाआरोग्य मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हा मेळावा पार पडणार असून विविध आजारांवरील तपासणी, उपचार…

Read Full News

एसटीएस परीक्षेच्या इस्रो दौऱ्याचा कणकवलीत शुभारंभ…

⚡कणकवली ता.०९-:युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत यश प्राप्त केलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 30 विद्यार्थी शनिवारी इस्रो येथे रवाना झाले. या इस्रो अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ शनिवारी सकाळी युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ संजना सावंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले. यावेळी संजना…

Read Full News

सावंतवाडीत १२ कोटींचे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारणार…

आमदार दीपक केसरकर यांची माहिती: विकासकामात राजकारण नको तर वायरल ऑडिओ मी ऐकलेला नसून त्याबद्दल बोलणं उचित नाही.. सावंतवाडी : सावंतवाडी शहरासाठी ५ कोटी खर्च करुन क्रीडा संकुल मंजूर झालं असून नवीन काही खेळाच्या सुविधा तिथे उपलब्ध होणार आहे. इन डोअरसह आऊट डोअर खेळही तिथे उपलब्ध होणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी…

Read Full News

सिंधुदुर्गनगरी येथेअस्सल गावठी आठवडा बाजाराचा शुभारंभ…

प्राधिकरण क्षेत्राला मिळाली हक्काची बाजारपेठ; शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला चालना:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०९-:सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून येथे वास्तव्यास असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांसाठी स्थानिक स्तरावर दर्जेदार आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध होणे काळाची गरज होती. ओरोस एस.टी. स्टँड परिसरात सुरू करण्यात आलेल्या “अस्सल गावठी आठवडा बाजारामुळे” आता प्राधिकरण क्षेत्राला स्वतःची…

Read Full News

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात…

नांदगाव ब्रिजवर आर्टिगा कारचा अपघात:आईचा मृत्यू, वडील व मुलगी गंभीर जखमी.. ⚡कणकवली ता.०९-: मुंबई – गोवा महामार्गावरील नांदगाव ब्रिज येथे आज सकाळी ९:३० वा.च्या सुमारास आर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती व मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई येथून हिर्लोक, कुडाळच्या दिशेने जात असताना…

Read Full News

You cannot copy content of this page