Headlines

डॉ. रेड्डी खूनातील मुख्य आरोपीच्या पोलीस कोठडीसाठीचा रिव्हीजन अर्ज फेटाळला…

कणकवली : बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या हाय प्रोफाईल खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि इस्टेट एजंट व्यंकटेश बाबू याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्यासाठीचा कणकवली पोलिसांचा रिव्हीजन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी फेटाळला आहे. कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला सुनावलेली न्यायालयीन कोठडी रद्द करून त्याला पुन्हा पोलीस कोठडी देण्यात यावी, यासाठी…

Read Full News

आडेली आंबेडकरनगर येथील ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ…

” गंभीर ” बाबीकडे निकषमय शासन लक्ष पूरविल काय ? ⚡वेंगुर्ला ता.०९-: पावसाळा तोंडावर आला असताना वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावातील आंबेडकरनगर येथील ग्रामस्थांना पाण्याचा मुबलक पुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागातील येथील पाणीपुरवठा करण्यासाठी आडेली ग्रामपंचायत मार्फत सुरु असलेले विहिरीचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांवर “पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ” आली आहे….

Read Full News

सरंबळ दुर्गावाड घरावर विज कोसळून नुकसान…

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांची तातडीची मदत.. ⚡कुडाळ ता०९-: तालुक्यातील सरंबळ दुर्गावाड धनगरवाडी येथील रामा बापू वरक यांच्या राहत्या घरावर व माडावर विज कोसळून मोठे नुकसान झाले. त्यांच्या घराचे १०-१२ पत्रे फुटून गेले. तसेच उत्पन्न देणारे माडाचे झाड जळून नुकसान झाले. तसेच घरातील विद्युत फिटिंगचे सुद्धा नुकसान झाले आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर…

Read Full News

बागायतदार शेतकऱ्यांसाठी विशेष मदत जाहीर करा…

मिलिंद सावंत:अवकाळी पावसाने बागायतदार संकटात; तत्काळ पंचनामा करून मदत द्या.. ⚡बांदा ता.०९-:सावंतवाडी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी तसेच शासनाने विशेष मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी…

Read Full News

कणकवली तालुक्याला पावसाने झोडपले …

काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली, काही ठिकाणी घरांवर झाडे कोसळली,.. कणकवली : कणकवली शहरातील पटवर्धन चौकाजवळील मुख्य बाजारपेठेतील महापुरुष कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या महापुरुष देवस्थान येथील तब्बल दीडशे वर्षे जुन्या भल्या मोठ्या पिंपळ-वटवृक्षाची विशाल फांदी शनिवारी सायंकाळी अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र रस्त्यालगतच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

Read Full News

आम्ही फेकलेल्या तुकडयांवर व्हिडीओ नको ; स्वकर्तृत्व दाखवा…

दादा साईल यांचे वैभव नाईक यांच्या व्हिडीओवर प्रत्त्युत्तर.. ⚡कुडाळ ता.०९-: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज आमदार निलेश राणे यांच्या वर एका व्हिडीओद्वारे टीका केली त्यावर शिंदे शिवसेनेचे दादा साईल यांनी प्रतिक्रिया देत वैभव नाईकांवर निशाणा साधलाय. माजी आमदार वैभव नाईक यांनी दुसऱ्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर आपली पोस्ट देण्यापेक्षा स्वकर्तृत्वाने दाखले द्या…

Read Full News

आंबोलीत भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन…

⚡बांदा ता.०९-; हिंदू समाजाच्या ऐक्य, संघटन आणि संस्कृती संवर्धनाच्या उद्देशाने सकल हिंदू समाज आंबोली-चौकुळ-गेळे यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली येथे भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन मंगळवार दिनांक 12 रोजी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे संमेलन कोणत्याही राजकीय पक्ष, संघटना किंवा व्यक्तीमार्फत नसून सकल हिंदू समाजाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.संमेलनानिमित्त सायंकाळी ४…

Read Full News

कवठणी ग्रामपंचायत प्रभाग रिक्त जागेसाठी पांडुरंग हळदणकर यांची बिनविरोध निवड…

⚡सावंतवाडी ता.०९-: कवठणी ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मधील रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पांडुरंग भिवा हळदणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कवठणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ,नेहमीच दुसऱ्यांना सहकार्य करणारे म्हणून श्री.हळदणकर हे परिचित असून त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून त्यांची “बिनविरोध ” निवड करण्यात आली .त्याची बिनविरोध…

Read Full News

कुडाळ येथे राष्टीय लोक अदालतीमध्ये २० प्रकरणे तडजोडीने निकाली…

कुडाळ : येथील राष्टीय लोक अदालतीत एकूण २० प्रकरणे तडजोडीने निकाली झाली असून ८,५६,९००/- एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात आयोजीत राष्टीय लोकअदालतीचे उदघाटन दिवाणी न्यायालय, कुडाळचे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती नम्रता अमेय बकरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. यावेळी सहाय्यक सरकारी वकील श्रीमती अमृता मिरजे व श्रीमती स्वाती पाटील तसेच वकील…

Read Full News

खासकीलवाड्यातील रखडलेल्या विकासकामांना अखेर गती..

आशिष सुभेदार यांच्या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासन जागे.. ⚡सावंतवाडी ता.०९-:खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा प्रभागातील रखडलेल्या विकासकांमाबाबत शिवसेना उबाठा कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी आवाज उठविल्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सुभेदार यांनी दिलेल्या इशारा नंतर प्रभागातील विकासकामाना सुरुवात करण्यात आली आहे.खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा प्रभागात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक यांच्यात गटबाजी असल्यामुळे अनेक कामे ठप्प झाली…

Read Full News

You cannot copy content of this page