Headlines

आरोंदा १३ व १४ मे रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

.⚡सावंतवाडी ता.११-: श्री देव राष्ट्रोळी मंदिर आरोंदा जोशीवाडा येथे बुधवार १३ मे व गुरुवार दि. १४ मे रोजीश्री गणेश , श्री राष्ट्रोळी वर्धापन दिन व सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.यानिमित मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रम- बुधवार दि. १३ मे रोजीश्री गणेश पुजन, अभिषेक, कुंकूमार्चन व आरती, सायं. ७ वा. श्री…

Read Full News

आडेली खुटवळवाडी येथील नळपाणी योजना पूर्ण करण्यास शासन अपयशी…

….शासन तिसरी योजना आणून ठेकेदार – सबठेकेदारांचे हित जोपासणार का..? वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावातील आडेली खूटवळवाडी भागात नळपाणी योजना कधी कार्यान्वित होणार, असा सवाल नागरिकांतून व्यक्त करण्यात आला आहे. या कार्यक्षेत्रात शासनामार्फत बोअरवेल, त्याच ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. एक महिना कालावधीपूर्वी येथील ग्रामस्थांनी वेंगुर्ला सभापती शंकर घारे यांची भेट घेऊन त्वरित कार्यवाही न…

Read Full News

डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना मुदतवाढ द्या…

देव्या सुर्याजी यांची मागणी:डॉ. विशाल रेड्डी यांच्या नावाचाही विचार करा.. ⚡सावंतवाडी ता.१०-: उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांचा कार्यकाळ येत्या ३१ मे रोजी संपत असून रुग्णालयातील भेडसावणाऱ्या समस्या व भरली न गेलेली रिक्तपद या पार्श्वभूमीवर कोरोना काळात डॉ. उत्तम पाटील व डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्याप्रमाणे डॉ. ऐवळे यांनाही २ वर्षांचा कार्यकाळ…

Read Full News

स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग आघाडीवर…

जिल्ह्यातील १७ गावांतील सर्व कुटुंबांची स्व गणना पूर्णप्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून घडला आदर्श:वेंगुर्ल्यातील मूठ गाव ठरले राज्यातील पहिले १०० टक्के स्वगणना पूर्ण करणारे महसुली गाव.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१०-:स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करत राज्यातील पहिले महसुली गाव म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

Read Full News

खारेपाटण परिसरात चक्रीवादळासह अवकाळी पावसाचा तडाखा…

घरांचे, शेतीचे व वीज यंत्रणेचे मोठे नुकसान.. ⚡कणकवली ता.०९-: खारेपाटण परिसरात शनिवारी सायंकाळी चक्रीवादळासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांची कौले व सिमेंट पत्रे उडून गेली असून अनेक ठिकाणी विद्युत पोल मोडून पडले आहेत. वीज वाहिन्या तुटून रस्त्यावर लोंबकळत असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी झाडे…

Read Full News

कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहिमेची तयारी…

वाहतूक कोंडीवर नगरपंचायतीचा कडक बडगा.. ⚡कणकवली ता.१०-: शहरातील वाढती वाहतूक कोंडी, पदपथांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत पार्किंगमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कणकवली नगरपंचायतीने आता कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठ दिवसांत शहरात व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. शहरातील अप्पासाहेब…

Read Full News

माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथे सभामंडपाची उभारणी…

वैभव नाईक यांच्या हस्ते झाले लोकार्पण.. ⚡मालवण ता.०९-:कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर तळी येथे सभामंडप बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी वैभव नाईक यांचा सत्कार करत त्यांचे आभार मानले. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख पप्पू परुळेकर,…

Read Full News

जोरदार वारा आणि पावसाचा आचरा गावाला तडाखा; पडझडीने लाखोंचे नुकसान…

⚡मालवण ता.०९-:आचरा परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि गडगडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने तडाखा दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडून घरांचे व दुकान गाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काझीवाडी येथील इमारतीवरील मोबाईल टॉवर कोसळल्याने बीएसएनएलचे नेटवर्क गायब झाले आहे. गेले दोन दिवस आचरा परिसरात जोरदार वारे वाहून ढगाळ…

Read Full News

पडेल कॅन्टीन येथे १२ रोजी भव्य धम्म मेळावा…

माजी मंत्री भाई गिरकर यांची माहिती: डॉ. भीमराव आंबेडकर, नीतेश राणे राहणार उपस्थित.. ⚡देवगड ता.०९-:देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ, मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळ, महिला सेवा संघ विजयदुर्ग विभाग व पंचशील महिला मंडळ (मुंबई व ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मे रोजी सकाळी ११ वाजता पडेल कॅन्टीन येथील साई गणेश मंगल कार्यालय येथे भव्य धम्म…

Read Full News

पावशी येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या…

⚡कुडाळ ता.०९-: तालुक्यातील पावशी मिटक्याची वाडी येथील ३० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अमित अनिल पेडणेकर असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार सत्यवान सखाराम मयेकर (रा. पावशी मिटक्याची वाडी) यांनी कुडाळ पोलिसात दिली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, संबंधित तरुणाचे वडील अनिल राजाराम पेडणेकर हे ४…

Read Full News

You cannot copy content of this page