राज्यस्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धा शनिवारी
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा* *जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे होणाऱ्या या स्पर्धा 19 वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी आहेत. या…
