बाळासाहेब यांच्या जयंती निमित्त आयोजन;इच्छुक स्पर्धकांना नावनोंदणी करण्याचे आवाहन
मालवण दि प्रतिनिधी
बाळासाहेबांची शिवसेना मालवण तालुक्याच्यावतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारीला दुपारी ३ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे भारती घारकर ९०२२३१६६२२, नीलम शिंदे, कविता मोंडकर यांच्याकडे नोंदवावीत.
